Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

27 December 2022

पियुष गोयल यांनी ग्राहकांसाठी राईट टू रिपेअर पोर्टल सुरू केले.

मध्य प्रदेश सरकार ग्वाल्हेरमध्ये अटलबिहारी वाजपेयींचे भव्य स्मारक बांधणार आहे.

मालदीवच्या फौजदारी न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

अनिल कुमार लाहोटी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Worldline ePayments India ला रिजर्व्ह बँकेची पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली.

जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती पाचव्या क्रमांकावर आहे.