Daily Current Affaris in Marathi
Daily Current Affaris in Marathi
25 November 2022
25 November 2022
पहिल्यांदाच भारत सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी धोरण जाहीर केले.

नैनिताल उच्च न्यायालयाने सुखातल तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामावर बंदी घातली आहे.

जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 7.2% वर आला.

टाटा कंझ्युमर भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड पेयजल कंपनी, बिस्लेरी, अंदाजे 6,000-7,000 कोटी रुपयांना विकत घेणार आहे.

राजेंद्र पवार यांना FICCI तर्फे जीवनगौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित केले.

युरोपने जगातील पहिल्या अपंग अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली.

Click here to Read More Daily Current Affairs in Marathi