Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

18 November 2022

भारत सरकार रनॅशनल अँटी-प्रॉफिटियरिंग अथॉरिटी (NAA) रद्द करणार आहे.

उत्तराखंड उच्च न्यायालय नैनितालहून हल्द्वानीला हलवण्यात येणार आहे.

IPC ने रशियन, बेलारशियन समित्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले.

संध्या देवनाथन यांची मेटाच्या न्यू इंडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

आयटी कंपनी विप्रोने कर्मचारी प्रतिनिधींसोबत युरोपियन वर्क्स कौन्सिल स्थापन करण्याबाबत करार केला आहे.

जिओस्मार्ट इंडिया 2022 शिखर परिषदेचे हैदराबादमध्ये उद्घाटन झाले.