Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

18 and 19 December 2022

भारताने 2028-29 टर्मसाठी UNSC सदस्यत्वासाठी उमेदवारी जाहीर केली.

भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान आहेत.

17 डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे 48 वी वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची बैठक संपली.

पृथ्वीवरील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने आंतरराष्ट्रीय मोहीम 'SWOT' सुरू केली.

सरगम कौशलने 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद पटकावले.

वैज्ञानिक शोधनिबंधांच्या प्रकाशनात भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे.