Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

17 December 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Youth Co:Lab ची 5वी आवृत्ती सुरु करण्यात आली.

बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून भारतात विजय दिवस साजरा केला जातो.

यूएन कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमनमधून इराणची हकालपट्टी करण्यात आली.

सिंडी हुक यांची 2032 ऑलिम्पिक आयोजन समितीच्या CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रेहान अहमद कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.