Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

16 December 2022

सॅटकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव करणारा भारत पहिला देश ठरणार आहे.

जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते 7 व्या भारत IWIS चे उद्घाटन करण्यात आले.

2022 मध्ये जागतिक व्यापार $32 ट्रिलियन विक्रमी वाढला.

FINA वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप 2022: चाहत अरोराने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

भारत-नेपाळ संयुक्त प्रशिक्षण सराव “सूर्य किरण-XVI” नेपाळ आर्मी बॅटल स्कूलमध्ये सुरू झाला.