Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

15 December 2022

भारताचे इलेक्ट्रिक वाहन (EV) मूल्य साखळी महसूल 2030 पर्यंत $76-100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

2031 पर्यंत देशात 20 नवीन अणुऊर्जा प्रकल्प सुरू केले जातील.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या हस्ते महाकवी सुब्रमण्यम भारतियार यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

नोव्हेंबरमध्ये रशियाने इराकच्या जागी भारताला तेल पुरवठा करणारा प्रमुख देश बनला.

ADB ने भारताची GDP वाढ 7% वर कायम ठेवली.

जीपीएसची भारतातील आवृत्ती NavIC चा वापर वाढवण्यासाठी ISRO करत आहे.