Daily Current Affaris in Marathi
Daily Current Affaris in Marathi
13 December 2022
13 December 2022
अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात LAC वर भारत आणि चीनच्या सैन्यात चकमक झाली.

नागपूर-बिलासपूर मार्गावर पंतप्रधान मोदींनी सहाव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

जपानच्या स्पेसने जगातील पहिले व्यावसायिक मून लँडर लाँच केले.

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

जोस बटलर आणि सिद्रा अमीन यांची नोव्हेंबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली.

Click here to Read More Current Affairs News in Marathi