Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

 02 December 2022

गोव्यात आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव होणार आहे.

23 वा हॉर्नबिल फेस्टिव्हल 2022 नागालँडमध्ये सुरू होत आहे.

गुजरातमध्ये एका मतदारासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्र उभारले.

भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र कॉर्प्सने राजस्थानच्या वाळवंटात सुदर्शन प्रहार हा सराव केला.

2 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. 