Home   »   Job Notification   »   NHM Recruitment

Maharashtra NHM Recruitment, National Health Mission Notifications (राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती)

NHM Recruitment 2022 | NHM भरती 2022

Table of Contents

Maharashtra NHM Recruitment 2022: The National Health Mission (NHM) is a mission of the Government of India. Ministry of Health and Family Welfare runs NHM. The main purpose of NHM is to improve medical support in every urban and rural area. To Strengthen this Maharashtra NHM Recruitment is declared for every district of Maharashtra regularly. In this article, you will get detailed information about NHM Recruitment 2022 i.e Notification, Important Dates, Application Format, Vacancy details, Salary, etc.

Maharashtra NHM Recruitment 2022
Category Job Alert
Department Maharashtra Health Department
Districts
 • Nashik
 • Washim (Application Closed)
 • Dhule (Application Closed)
 • Jalgaon (Application Closed)
Name Maharashtra NHM Recruitment 2022
Post Various Posts

Maharashtra NHM Recruitment 2022 | महाराष्ट्र NHM भरती 2022

Maharashtra NHM Recruitment 2022: उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन अंतर्गत 15 वा वित्त आयोगा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  NHM भरती 2022 (NHM Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM भरती 2022 (NHM Recruitment 2022) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

NHM Nashik Recruitment 2022 | NHM नाशिक भरती 2022

NHM Nashik Recruitment 2022: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इत्यादी या पदाकरिता 15 वा वित्त आयोगा अंतर्गत, नाशिक जिल्हयामधील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मध्ये एकूण 105 रिक्त पदांची कंत्राटी स्वरुपाची भरती (NHM Nashik Recruitment 2022) जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 22 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Nashik Recruitment 2022 चा सर्व तपशील नमूद आहे.

NHM Nashik Recruitment 2022 Notification | NHM नाशिक भरती 2022 अधिसूचना

NHM Nashik Recruitment 2022 Notification: वाशीम जिल्ह्यात विविध पदांसाठी NHM Nashik Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 105 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 22 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. NHM Nashik Recruitment 2022 चे Notification डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NHM Recruitment
Adda247 Marathi App

Click Here to Download NHM Nashik Recruitment 2022 Notification

NHM Nashik Recruitment 2022- Important Dates | NHM नाशिक  भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Nashik Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM नाशिक भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Nashik Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM Nashik Recruitment 2022- अधिसूचना जून 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख जून 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 22 जून 2022
मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

NHM Washim Recruitment 2022 | NHM वाशिम भरती 2022 

NHM Washim Recruitment 2022: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW या पदाकरिता 15 वा वित्त आयोगा अंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता अंतर्गत कंत्राटी स्वरुपाची भरती (NHM Washim Recruitment 2022) जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 31 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Washim Recruitment 2022 चा सर्व तपशील नमूद आहे.

NHM Washim Recruitment 2022 Notification | NHM वाशिम भरती 2022 अधिसूचना

NHM Washim Recruitment 2022 Notification: वाशीम जिल्ह्यात विविध पदांसाठी NHM Washim Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 31 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.  NHM Washim Recruitment 2022 चे Notification डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NHM Recruitment
Adda247 Marathi App

Click Here to Download NHM Washim Recruitment 2022 Notification (Closed Now)

NHM Washim Recruitment 2022- Important Dates | NHM वाशीम भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Washim Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM वाशीम भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Washim Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM Washim Recruitment 2022- अधिसूचना 21 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 21 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 मे 2022

NHM Dhule Recruitment 2022 | NHM धुळे भरती 2022 

NHM Dhule Recruitment 2022: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW या पदाकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे जिल्हयामधील केंद्राकरीता अंतर्गत कंत्राटी स्वरुपाची भरती (NHM Dhule Recruitment 2022) जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 10 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Dhule Recruitment 2022 चा सर्व तपशील नमूद आहे.

NHM Dhule Recruitment 2022 Notification | NHM धुळे भरती 2022 अधिसूचना

NHM Dhule Recruitment 2022 Notification: धुळे जिल्ह्यात विविध पदांसाठी NHM Dhule Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 72 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 10 जून 2022 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.  NHM Dhule Recruitment 2022 चे Notification डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here to Download NHM Dhule Recruitment 2022 Notification (Closed Now)

NHM Dhule Recruitment 2022- Important Dates | NHM धुळे भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Dhule Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM धुळे भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Dhule Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM Dhule Recruitment 2022- अधिसूचना 25 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 25 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 10 जून 2022

NHM Jalgaon Recruitment 2022 | NHM जळगाव भरती 2022 

NHM Jalgaon Recruitment 2022:  राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे जिल्हयामधील केंद्राकरीता जळगाव जिल्हयामधील वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स या पदाकरिता कंत्राटी स्वरुपाची भरती (NHM Jalgaon Recruitment 2022) जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 30 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Jalgaon Recruitment 2022 चा सर्व तपशील दिला आहे.

NHM Jalgaon Recruitment 2022 Notification | NHM जळगाव भरती 2022 अधिसूचना

NHM Jalgaon Recruitment 2022 Notification: जागाव जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स पदांसाठी NHM Jalgaon Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 135 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 30 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.  NHM Jalgaon Recruitment 2022 चे Notification डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here to Download NHM Jalgaon Recruitment 2022 Notification

NHM Jalgaon Recruitment 2022- Important Dates | NHM जळगाव भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Jalgaon Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM जळगाव भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Jalgaon Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM Jalgaon Recruitment 2022- अधिसूचना 20 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 20 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 मे 2022

NHM Recruitment 2022- Vacancies | NHM भरती 2022- रिक्त जागांचा तपशील 

NHM Recruitment 2022- Vacancies: NHM Recruitment 2022 अंतर्गत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांचा जिल्हा निहाय व संवर्ग निहाय तपशील खालीलप्रमाणे आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.

Nashik District | वाशीम जिल्हा

NHM Nashik Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
1 MO-MBBS 28
2 MPW-Male 28
3 Nurse Staff (Female) 25
4 Nurse Staff (Male) 3
5 Lab Technician 20
Total 104

Washim District | वाशीम जिल्हा

NHM Washim Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
1 MO-MBBS 15
2 MPW-महिला 15
3 स्टाफ नर्स 15
Total 45

Dhule District | धुळे जिल्हा

NHM Dhule Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
1 MO-MBBS 24
2 MPW-महिला 24
3 स्टाफ नर्स (महिला) 22
4 स्टाफ नर्स (पुरुष) 02
Total 72

Jalgaon District | जळगाव जिल्हा

NHM Jalgaon Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
1 MO-MBBS 45
2 MPW-महिला 45
3 स्टाफ नर्स (महिला) 41
4 स्टाफ नर्स (पुरुष) 04
Total 135

NHM Recruitment 2022- Eligibility Criteria | NHM भरती 2022- पात्रता निकष

NHM Bharti 2022- Eligibility Criteria: NHM भरती 2022 अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
MO-MBBS MBBS
MPW 12वी (विज्ञान)उत्तीर्ण  व पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
Staff Nurse (Female) GNM/BSc (नर्सिंग)
Staff Nurse (Male) GNM/BSc (नर्सिंग)
Lab Technician 12th+Diploma (DMLT) + 1 Year Exp

Age | वय

NHM Recruitment 2022 साठी आवश्यक असणारे वय खालीलप्रमाणे

 • खुला प्रवर्ग 18 ते 38
 • मागास प्रवर्ग 18 ते 43

NHM Recruitment 2022- Monthly Salary |  NHM भरती 2022- महिन्याचे मानधन

NHM Kolhapur Bharti 2022- Monthly Salary: NHM कोल्हापूर भरती 2022 अंतर्गत विविध पदास मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे.

पदांचे नाव महिन्याचे मानधन
MO-MBBS Rs. 60000
MPW Rs. 18000
स्टाफ नर्स (महिला) Rs. 20000
स्टाफ नर्स (पुरुष) Rs. 20000

NHM Recruitment 2022- Application Fee |  NHM भरती 2022- अर्ज शुल्क

NHM Recruitment 2022- Application Fee: NHM भरती 2022 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

 • खुला प्रवर्ग: Rs. 150
 • मागास प्रवर्ग: Rs. 100

NHM Recruitment 2022- Application Address |  NHM भरती 2022- अर्ज पाठवायचा पत्ता

NHM Recruitment 2022- Application Address: NHM भरती 2022 साठी इच्छुक उमेदवारास पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पाठवायचा पत्ता खालीलप्रमाणे आहे. वर दिलेल्या अधिसुचनेत अर्जाचा नमुना दिला आहे.

आज पाठवायचा पत्ता

Nashik (नाशिक) आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्रंबकरोड, नाशिक
Washim (वाशीम) आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम
Dhule (धुळे) राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड धुळे
Jalgaon (जळगाव) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

NHM Recruitment Result 2022 |  NHM भरती 2022- निकाल

NHM Recruitment Result 2022: उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन अंतर्गत निघालेल्या विविध जिल्ह्यात उमेदवारांना विहिती नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. मुलाखतीनंतर आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर NHM Recruitment Result 2022 जाहीर होईल. NHM Recruitment Result 2022 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात तो update करू.

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

NHM Recruitment 2022- Terms and Condition | NHM भरती 2022- अटी व शर्ती

NHM Recruitment 2022-Terms and Condition: NHM भरती 2022 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. NHM Recruitment 2022-Terms and Condition खालीलप्रमाणे आहेत.

 1. अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
 2. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 3. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी 10.00 वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
 4. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही.
 5. मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.
 6. सदर रिक्त पदांच्या संख्येत, तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी राखून ठेवलेले आहेत.
 7. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
 8. मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास, अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहिल.
 9. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
 10. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात आणूण, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
 11. अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला व कोणत्या महानगरपालिकेसाठी अथवा कार्यक्षेत्रासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख सोबत जोडलेल्या अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे.

FAQs NHM Recruitment 2022

Q1. NHM नाशिक भरती 2022 ऑफलाईन अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

Ans. NHM नाशिक भरती 2022 ऑफलाईन अर्जाची अंतिम तारीख 22 जून 2022 आहे

Q1. NHM वाशीम भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM वाशीम भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 21 मे 2022 आहे

Q2. NHM धुळे भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM धुळे भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 25 मे 2022 आहे

Q3. NHM जळगाव भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM जळगाव भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 20 मे 2022 आहे

Q4. NHM भरती 2022 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NHM भरती 2022 अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी फी 150 तर मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहेत.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Health Department https://arogya.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams