Marathi govt jobs   »   Job Notification   »   ZP Akola Bharti 2022

ZP Akola Bharti 2022 Apply for Data Entry Operator Posts, जिल्हा परिषद अकोला भरती 2022

ZP Akola Bharti 2022: ZP Akola Bharti 2022 has been declared by Akola Zilha Parishad on 22nd August 2022 for Data Entry Operator Posts. The Last Date to Apply Offline for ZP Akola Bharti 2022 is the 19th September 2022. In this article, you will get detailed information about ZP Akola Bharti 2022 like Notification, Important Dates, Vacancy Details, and How to apply for ZP Akola Bharti 2022.

ZP Akola Bharti 2022
Category Job Alert
Department Akola Zilla Parishad
Name ZP Akola Bharti 2022
Post Data Entry Operator

ZP Akola Bharti 2022 | जिल्हा परिषद अकोला भरती 2022

ZP Akola Bharti 2022: अकोला जिल्हा परिषदेने शिक्षण विभाग शालेय पोषण आहार योजनेंतर्गत Data Entry Operator पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 08 पदांसाठी ZP Akola Bharti 2022 जाहीर झाली असून इच्छुक व पात्र उमेदवार 22 ऑगस्ट 2022 ते 29 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात ZP Akola Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, जिल्हा परिषद अकोला भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

ZP Akola Bharti 2022 Notification | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 अधिसूचना

ZP Akola Bharti 2022 Notification: अकोला जिल्हापरिषदेने 22 ऑगस्ट 2022 रोजी ZP Akola Bharti 2022 अंतर्गत Data Entry Operator पदाच्या पदभरतीसाठी अधिसूचना जाहीर केली. सर्व उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने 29 ऑगस्ट 2022 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ZP Akola Bharti 2022 चे नोटीफिकेशन, डाउनलोड करू शकता.

ZP Akola Bharti 2022
Adda247 Marathi Application

Click here to View ZP Akola Bharti 2022 Notification

ZP Akola Bharti 2022 Important Dates | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 महत्वाच्या तारखा

ZP Akola Bharti 2022 Important Dates: जिल्हा परिषद अकोला भरती 2022 अंतर्गत डाटा ऐन्ट्री ऑपरेटरची पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

ZP Akola Bharti 2022: Important Dates
Events Date
ZP Akola Bharti 2022 Notification (जाहिरात)  22 ऑगस्ट 2022
ऑफलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Offline Registration) 22 ऑगस्ट 2022
ऑफलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 29 सप्टेंबर 2022
प्राप्त अर्ज छाननी 30 ऑगस्ट 2022 ते 02 सप्टेंबर 2022
मेरीट लिस्ट प्रसिद्ध करणे 05 सप्टेंबर 2022
मेरीट लिस्ट वर आक्षेप 05 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2022
अंतिम मेरीटलिस्ट 09 सप्टेंबर 2022
ओळखपत्र 13 सप्टेंबर 2022 ते 16 सप्टेंबर 2022
प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर 2022

ZP Akola Bharti 2022 Vacancy Details | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

ZP Akola Bharti 2022 Vacancy Details: जिल्हा परिषद अकोला भरती 2022 अंतर्गत 08 डाटा ऐन्ट्री ऑपरेटरची (Data Entry Operator) पदे भरल्या जाणार आहेत.

ZP Akola Bharti 2022 Application Fee | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 अर्ज शुल्क

ZP Akola Bharti 2022 Application Fee: जिल्हा परिषद अकोला भरती 2022 प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

खुला प्रवर्ग रु. 500
मागास प्रवर्ग रु. 250

Note: जिल्हा परिषद अकोला भरती 2022 साठी सर्व उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत डिमांड ड्राफट DD जोडणे आवश्यक / अनिवार्य आहे व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नाव पत्ता स्वहस्ताक्षरात लिहावा. सदरचा डिमांड ड्राफट (DD) “Holding Account Mid Day Meal Akola” या नावाने देय असलेला असावा, डी.डी. काढणेसाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राहय धरली जाणार नाही.

ZP Akola Bharti 2022 Eligibility Criteria | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 पात्रता निकष

ZP Akola Bharti 2022 Eligibility Criteria: ZP Akola Bharti 2022 साठी पात्र उमदेवारांकडून ऑफलाईन अर्ज करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता:

  • किमान 12 वी पास
  • टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
  • MS-CIT किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ZP Akola Bharti 2022: Offline Application Format | जिल्हा परिषद अकोला भरती 2022 साठी ऑफलाईन अर्जाचा नमुना

ZP Akola Bharti 2022: Offline Application Format: ZP Akola Bharti 2022 साठी पात्र उमदेवारांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to Download the Application format for ZP Akola Bharti 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला.

अर्जासोबत पाठवायची कागदपत्रे

  1. 10 वी व 12 वी पास असलेली प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व पदवी असल्यास गुणपत्रिका, प्रमाणपत्र.
  2. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), आर्थिक दुष्टया दुर्बल (ईडब्ल्यूएस), इतर मागास प्रवर्ग (इमाव) जातीचे प्रमाणपत्र.
  3. शाळा सोडल्याचा दाखला.
  4. अनुभव प्रमाणपत्र (किमान 1 वर्ष).
  5. पासपोर्ट साईज फोटो – 2 (फोटो मागे नाव, जात प्रवर्ग व मोबाईल नंबर नोंदवावा.)
  6. MS-CIT किंवा केंद्र शासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  7. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.
  8. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.

ZP Akola Bharti 2022: Terms and Condition | जिल्हा परिषद अकोला भरती 2022: अटी व शर्ती

ZP Akola Bharti 2022: Terms and Condition: जिल्हा परिषद अकोला भरती 2022 साठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

  1. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्तीही 11 महिन्याची राहील.
  2. जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही. अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधीत दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  3. अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम असावा. अर्जदारा विरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  4. निवड यादीतील गुणाणुक्रमाचे आधारे प्राधान्य क्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवारांची निवड रदद करण्यात येईल.
  5. उमेदवारास कंत्राटी कालावधीत सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  6. भरती प्रक्रिया स्थगित करणे / रदद करणे / पद भरती प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या बाबत कोणालाही न्यायालयात कोणताही दावा करता येणार नाही.
  7. सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाले नंतर एक वर्षाच्या आत एखादया ठिकाणी कंत्राटी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झालेस प्रतिक्षाधिन यादीवरील गुणाणुक्रमाचे उमेदवारास नियुक्ती आदेश दिला जाईल. प्रतिक्षाधिन यादी एक वर्षासाठी ग्राहय धरण्यात येईल.
  8. नियुक्ती पूर्वी उमेदवारांकडून शासनाकडील विहित नमुन्यात रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्याच प्रमाणे कर्मचा-यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या डेटा ऐन्ट्री ऑपरेटर या पदा संबंधी सेवा व शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्तीची कार्यपध्दती या संदर्भात आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनास राहतील.
  9. कोणत्याच बाबींसाठी उमेदवारांस न्यायालयात जाता येणार नाही.
DVET Maharashtra Recruitment 2022
Adda247 Marathi Telegram
Other Job Notifications

FAQs ZP Akola Bharti 2022

Q1. जिल्हा परिषद अकोला भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. जिल्हा परिषद अकोला भरती 2022, 22 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. जिल्हा परिषद अकोला भरती 2022 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans. जिल्हा परिषद अकोला भरती 2022 साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे.

Q3. जिल्हा परिषद अकोला भरती 2022 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

Ans. जिल्हा परिषद अकोला भरती 2022 भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 38 आहे.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of ZP Akola http://www.akolazp.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247 prime
Adda247 Prime Test Pack

Sharing is caring!

FAQs

When ZP Akola Bharti 2022 Announced?

ZP Akola Bharti 2022 has been announced on 22 August 2022.

What is the last date to apply offline for ZP Akola Bharti 2022?

The last date to apply offline for ZP Akola Bharti 2022 is 29 August 2022.

What is the age limit for ZP Akola Bharti 2022 Recruitment?

The age limit for ZP Akola Bharti 2022 is 18 to 38.

Where can I find all the updates regarding Government Jobs in Maharashtra?

You can see all the updates regarding government jobs in Maharashtra on Adda247 Marathi website.