Marathi govt jobs   »   Yuto Horigome-first ever Olympic gold medal...

Yuto Horigome-first ever Olympic gold medal in skateboarding

Japan’s Yuto Horigome wins first ever Olympic gold medal in skateboarding. युटो होरिगोम-स्केटबोर्डिंगमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक
युटो होरिगोम-स्केटबोर्डिंगमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

युटो होरिगोम-स्केटबोर्डिंगमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक

जपानच्या युटो होरिगोमेने ऑलिम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या स्केटबोर्डिंग खेळाच्या अरिके अर्बन स्पोर्ट येथे पुरुषांच्या स्ट्रीट स्केटिंग अंतिम स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले आहे.या स्पर्धेत ब्राझीलच्या केल्विन हॉफलरने रौप्यपदक जिंकले तर अमेरिकेच्या जागर ईटनने कांस्यपदक जिंकले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!