Marathi govt jobs   »   Job Notification   »   WRD Maharashtra Recruitment Update 2022

WRD Maharashtra Recruitment Update 2022, Jalsampada Vibhag Bharti Update 2022

WRD Maharashtra Recruitment Update 2022: Maharashtra Jalsampada Vibhag announced 500 posts for Junior Engineer (Civil) in 2019. Now on 28th April 2022, WRD Maharashtra gives an update about WRD Maharashtra Recruitment. The profile update window has been open for candidates. In this article, you will get detailed information about WRD Maharashtra Recruitment Update 2022 i.e how to update your profile with detailed steps.

WRD Maharashtra Recruitment Update 2022
Category Job Notification
Department Maharashtra Water Resources Department
Name WRD Maharashtra Recruitment Update 2022
Post Name Jr. Engg. (Civil)

WRD Maharashtra Recruitment Update 2022 –  Jalsampada Vibhag Bharti Update 2022

WRD Maharashtra Recruitment Update 2022: महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने 22 जुलै 2019 रोजी एकूण 500 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली होती. परंतु कोव्हीड 19 मुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. कनिष्ट अभियंता (स्थापत्य) या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. 28 एप्रिल 2022 रोजी जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment Update 2022 दिला आहे. ज्यात उमेदवारांना तत्यांचे प्रोफाईल update करायचे आहे. आज या लेखात आपण हे प्रोफाईल कसे update करावे, त्यासाठीच्या सर्व स्टेप्स या लेखात दिल्या आहेत.

WRD Maharashtra Recruitment 2022 Notification | जलसंपदा विभाग भरती 2022 अधिसूचना

WRD Maharashtra Recruitment Notification: जलसंपदा विभागाने (WRD Maharashtra) ने 22 जुलै 2022 रोजी जलसंपदा विभाग भरती 2022 अंतर्गत कनिष्ट अभियंता (स्थापत्य) / Junior Engg. (Civil) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली होती. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण जलसंपदा विभाग भरती चे Notification, Download करू शकता. 

WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Application

WRD Maharashtra Notification

WRD Maharashtra Recruitment Update 2022 Important Dates | जलसंपदा विभाग भरती अपडेट 2022 महत्वाच्या तारखा

WRD Maharashtra Recruitment Important Dates: जलसंपदा विभागाने (WRD Maharashtra) ने 22 जुलै 2022 रोजी जलसंपदा विभाग भरती 2022 अंतर्गत कनिष्ट अभियंता (स्थापत्य) / Junior Engg. (Civil) या पदासाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार असून WRD Maharashtra Recruitment च्या सर्व महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

WRD Maharashtra Recruitment Update 2022: Important Dates
Events Date
WRD Maharashtra Recruitment Notification (जाहिरात) 22 जुलै 2019
Start date of application (अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) 25 जुलै 2019
Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) 15 ऑगस्ट 2019
Start Date of Updation of Profile (प्रोफाईल अपडेट करण्याची सुरवातीची तारीख) 28 एप्रिल 2022
Last Date of Updation of Profile (प्रोफाईल अपडेट करण्याची शेवटची तारीख)
13 मे 2022

WRD Maharashtra Recruitment Update 2022 –  Jalsampada Vibhag Bharti Update 2022

WRD Maharashtra Recruitment Update: WRD Maharashtra Recruitment 2019 अंतर्गत प्रोफाईल अपडेट करणे प्रत्येक उमेदवारास अनिवार्य आहे. WRD Maharashtra Recruitment Update 2022 करायच्या सर्व स्टेप्स खालीलप्रमाणे आहे.

  1. लिंक ओपन केल्यानंतर प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांनी create your password वर क्लीक करावे.
  2. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडणे अनिवार्य आहे .
  3. उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो . उमेदवारांनी आपले अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले तिनही पसंतीक्रम अशा यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रम उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रांपैकी केंद्र नेमून देण्यात येईल.
  4. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असल्यास, बदलता येईल.
  5. शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीसी 2020/प्र. क्र 320/16-ब, दि. 05 जुलै 2021 नुसार अर्ज केलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) अथवा अराखीव (खुला) प्रवर्ग यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा योग्य पर्याय निवडावा. याकरीता विहीत करण्यात आलेले अद्ययावत प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नव्याने विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) निवडीकरता विचार करण्यात येईल.
  6. एकदा वरील माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करून तपशिल सादर केल्यानंतर, पुन्हा बदलता येणार नाही.
  7. विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत एकदा सादर केलेल्या / सादर न केलेल्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
  8. WRD Maharashtra Recruitment Update 2022 कसे करावे यासाठी डेमो म्हणून एक pdf जलसंपदा विभागाने जाहीर केली आहे ती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to update WRD Maharashtra Recruitment Profile

WRD Maharashtra Recruitment Update 2022 Notice

WRD Maharashtra Recruitment Update 2022: Exam Pattern | जलसंपदा विभागाच्या परीक्षेचे स्वरूप

WRD Maharashtra Recruitment: Exam Pattern: जलसंपदा विभागाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण माध्यम
1 इंग्लिश 10 20 इंग्लिश
2 मराठी 10 20 मराठी
3 सामान्य ज्ञान 10 20 मराठी व इंग्लिश
4 बुद्धिमत्ता चाचणी 10 20 मराठी व इंग्लिश
5 तांत्रिक 60 120 इंग्लिश
एकूण 100 200
WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Marathi Telegram

Latest Job Alert

FAQs WRD Maharashtra Recruitment Update 2022

Q1. जलसंपदा विभाग भरती कधी जाहीर झाली होती?

Ans.जलसंपदा विभाग भरती 22 जुलै 2022 रोजी जाहीर झाली होती.

Q2. WRD Maharashtra Recruitment Update 2022 करणे प्रत्येकास अनिवार्य आहे का?

Ans. होय, WRD Maharashtra Recruitment Update 2022 करणे प्रत्येकास अनिवार्य आहे.

Q3. WRD Maharashtra Recruitment Update 2022 करायच्या स्टेप्स मी कुठे पाहू शकतो?

Ans. WRD Maharashtra Recruitment Update 2022 करायच्या स्टेप्स आपण या लेखात पाहू शकता.

Q4. जलसंपदा विभाग भरती मध्ये किती रिक्त जागा आहेत?

Ans.जलसंपदा विभाग भरती अंतर्गत 500 रिक्त पदांची भरती होणार आहे.

Adda247 Marathi Homepage Click Here
Official Website of WRD Maharashtra https://wrd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.