Marathi govt jobs   »   World Zoonoses Day: 6 July I...

World Zoonoses Day: 6 July I 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस

World Zoonoses Day: 6 July I 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस_30.1

 

6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस

पशुजन्य रोगांच्या जोखमीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक पशुजन्य रोग दिवस पाळला जातो. झुनोसेस हे संसर्गजन्य रोग (विषाणू, जीवाणू आणि परजीवी) आहेत जे प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरतात किंवा मानवाकडून प्राण्यांकडे संक्रमित होतात. याच दिवशी 6 जुलै 1885 रोजी प्रथमच लुई पाश्चरने रेबीज विषाणू विरूद्ध लस यशस्वीरित्या दिली जो एक पशुजन्य रोग आहे. या दिवसाची आठवण म्हणून 6 जुलै हा दिवस जागतिक पशुजन्य रोग दिवस म्हणून पाळला जातो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

World Zoonoses Day: 6 July I 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

World Zoonoses Day: 6 July I 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.