Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   World Water Week 2021: 23-27 August

World Water Week 2021: 23-27 August | 23-27 ऑगस्ट: जागतिक जल सप्ताह 2021

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

23-27 ऑगस्ट: जागतिक जल सप्ताह 2021

जागतिक जल सप्ताह हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूटतर्फे (एसआयडब्ल्यूआयच) 1991 पासून जागतिक जल समस्या आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित चिंता दूर करण्यासाठी आयोजित केला जातो.23-27 ऑगस्ट दरम्यान जागतिक जल सप्ताह 2021 चे आयोजन पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहे. जागतिक जल सप्ताह 2021 ची संकल्पना ‘बिल्डिंग रेझिलियन्स फास्टर [जलद लवचिकता वाढविणे]’ ही आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एसआयडब्ल्यूआयचे कार्यकारी संचालक: टॉर्गनी होल्मग्रेन
  • एसआयडब्ल्यूआयचे मुख्यालय: स्टॉकहोम, स्वीडन

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!