Marathi govt jobs   »   WAKO India Kickboxing Federation gets Government...

WAKO India Kickboxing Federation gets Government recognition I वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला भारत सरकारची मान्यता

WAKO India Kickboxing Federation gets Government recognition I वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला भारत सरकारची मान्यता_2.1

 

वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला भारत सरकारची मान्यता

केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा मंत्रालयाने भारतात किकबॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक मान्यता मिळणे हे या खेळाच्या विकासासाठी आवश्यक आहे.वॅकोला 30 नोव्हेंबर 2018 पासून आयओसीची तात्पुरते मान्यता प्राप्त असून टोकियो मधील 2021 च्या आयओसीच्या अधिवेशनात वॅकोला पूर्ण आणि अधिकृत मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा मंत्री: किरेन रिजिजू

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!