Marathi govt jobs   »   SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती...   »   SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती...

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: मृद व जलसंधारण विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 670 रिक्त पदे भरण्यासाठी SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग  मृद व जलसंधारण विभाग
भरतीचे नाव

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

पदांची नावे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)
एकूण पदे 670
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://swcd.maharashtra.gov.in/

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अधिसुचना 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) अनुसूचित जाती 85
अनुसूचित जमाती 56
विमुक्त जाती (अ) 17
भटक्या जाती (ब) 15
भटक्या जाती (क) 19
भटक्या जाती (ड) 13
विशेष मागास प्रवर्ग 16
इतर मागास प्रवर्ग 129
ईडब्ल्यूएस 67
अराखीव 253
एकूण 670

वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पदांपैकी (1 टक्के) एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच (4 टक्के) एकूण 27 पदे दिव्यांग प्रवर्गाची आहेत. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दि. 26/02/2021 अन्वये दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करण्यात आली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) S-15 :41800-132300

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 670 पदांसाठी जाहीर झाली.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदासाठी जाहीर झाली.