Marathi govt jobs   »   SSC CGL अधिसूचना 2023   »   SSC CGL परीक्षेचे स्वरूप 2023

SSC CGL परीक्षेचे स्वरूप 2023, जाऊन घ्या CGL च्या परीक्षेत झालेले सर्व बदल

SSC CGL परीक्षेचे स्वरूप 2023: SSC CGL 2022 पासून स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षा टियर-1 आणि टियर-2 अशा दोन टियरमध्ये आयोजित करत आहे. टियर-2 परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाईल- पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. SSC CGL च्या परीक्षेच्या स्वरूपात नवीन बदल करण्यात आले आहेत. या लेखात जाणून घ्या SSC CGL परीक्षेचे स्वरूप 2023 (सुधारित). उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की SSC CGL टियर 1 Qualifying in nature आहे आणि टियर 2 Scoring in nature आहे. SSC CGL टियर 2 मध्ये मिळालेले गुण SSC CGL 2023 परीक्षेद्वारे घोषित केलेल्या रिक्त पदांसाठी अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जातील. SSC CGL परीक्षा पॅटर्नच्या विविध स्तरांबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार या लेखातून जाऊ शकतात.

SSC CGLपरीक्षेचे स्वरूप 2023– टियर 1

SSC CGL परीक्षा पॅटर्न टियर-1 मध्ये कमाल 200 गुणांसह एकूण 100 प्रश्नांचा समावेश आहे. SSC CGL टियर-1 परीक्षेसाठी एकूण कालावधी 60 मिनिटे आहे. SSC CGL परीक्षेचा पॅटर्न टियर-I चार विभागांमध्ये प्रत्येकी 25 प्रश्न आणि कमाल 50 गुणांसह विभागलेला आहे. टियर-1 परीक्षेसाठी एसएससी सीजीएल परीक्षेच्या पॅटर्नमध्ये विचारलेले विभाग खालीलप्रमाणे आहेत:

  • General Knowledge
  • Quantitative Aptitude
  • General Reasoning
  • English Comprehension

टियर-1 ची योजना खालील तक्त्यामध्ये स्पष्ट केली आहे:

Sections No. of Questions Total Marks Time Allotted
General Intelligence and Reasoning 25 50 A cumulative time of 60 minutes (80 minutes
for disabled/Physically handicapped Candidates)
General Awareness 25 50
Quantitative Aptitude 25 50
English Comprehension 25 50
Total 100 200

टीप:- प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 0.50 negative marking देखील आहे.

MSRTC Recruitment 2022
Adda247 Marathi Application

SSC CGL 2022 अधिसूचना- तपासण्यासाठी क्लिक करा

SSC CGL टियर-2 परीक्षेचे स्वरूप (सुधारित)

SSC CGL टियर-2 परीक्षा 3 टप्प्यांत घेतली जाईल- पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. पेपर I (सर्व पदांसाठी अनिवार्य), पेपर II हा Junior Statistical Officer (JSO) या पदासाठी आणि Assistant Audit Officer/ Assistant Accounts Officer च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पेपर III.

S. No. Papers Duration
1 Paper-I: (Compulsory for all posts) 1 hour
2 Paper-II: Junior Statistical Officer (JSO) 2 hours
3 Paper-III: Assistant Audit Officer/ Assistant Accounts Officer 2 hours

SSC CGL परीक्षा पॅटर्न टियर 2 ची योजना खाली दिलेल्या तक्त्यामध्ये स्पष्ट केली आहे:

SSC CGL Tier 2 Paper 1 Exam Pattern
Sections Module Subject No. of Questions Marks Duration
Section I Module-I Mathematical Abilities 30 90 1 hour
Module-II Reasoning and General Intelligence 30 90
Section II Module-I English Language and Comprehension 45 135 1 hour
Module-II General Awareness 25 75
Section III Module-I Computer Knowledge Test 20 60 15 minutes
Module-II Data Entry Speed Test One Data Entry Task 15 minutes

टीप: प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असते.

SSC CGL Tier 2 Paper 2 & 3 Exam Pattern
Paper Section No. of question Maximum Marks Duration
Paper II Statistics 100 200 2 hours
Paper III General Studies (Finance and Economics) 100 200 2 hours

 

SSC CGL परीक्षेचे स्वरूप 2023- FAQ

Q1. SSC CGL परीक्षा किती स्तरांवर घेतली जाईल?
उत्तर संयुक्त SSC CGL चे दोन स्तर आहेत.

Q2. SSC CGL साठी काही निगेटिव्ह मार्किंग आहे का?
उत्तर होय, टियर 1 साठी 0.50 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि टियर 2 साठी एक गुण आहे.

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Sharing is caring!

FAQs

Where can I get the SSC CGL Exam Pattern 2023?

Candidates can check the the SSC CGL Exam Pattern 2023 in this article.

How many subjects are there in SSC CGL Tier 1 Exam?

SSC CGL Tier 1 Exam consists of General Knowledge, Quantitative Aptitude, General Reasoning, and English Comprehension.