Marathi govt jobs   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट, नवीन शुद्धीपत्रक जाहीर

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट: सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी फायरमन पदाच्या वयोमर्यादेत बदल करण्याबाबत एक शुद्धीपत्रक जारी केले आहे. सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली होती. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 226 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 226
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अपडेट: शुद्धीपत्रक

सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका भरती संदर्भात नवीन शुद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार फायरमन या पदाची वयोमर्यादा शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे 32 वर्षे इतकी करण्यात आली आहे. याआधी फायरमन पदासाठी वयोमर्यादा ही 30 वर्षे इतकी होती. तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. फायरमन पदासाठी एकूण 35 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

सोलापूर महानगरपालिका शुद्धिपत्रक
सोलापूर महानगरपालिका शुद्धिपत्रक

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 20 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 226 पदांसाठी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.