Marathi govt jobs   »   Satish Agnihotri take charges as MD...

Satish Agnihotri take charges as MD of NHSRCL I सतीश अग्निहोत्री यांनी एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला

Satish Agnihotri take charges as MD of NHSRCL I सतीश अग्निहोत्री यांनी एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला_2.1

 

सतीश अग्निहोत्री यांनी एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला

सतीश अग्निहोत्री यांनी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लि.(राष्ट्रीय अतिवेगवान रेल्वे निगम लि.) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. मेगा रेल इन्फ्रास्ट्रक्चर (बृहत रेल्वे  पायाभूत सुविधा विकास) प्रोजेक्ट अंमलबजावणीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या अग्निहोत्री यांनी या आधी  रेल्वे मंत्रालयांतर्गत ‘ए’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जवळपास 9 वर्षे म्हणून काम केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!