Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   Quiz For SSC MTS Exam

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023 | SSC MTS बुद्धिमत्ता चाचणीचे दैनिक क्विझ: 23 जानेवारी 2023

Reasoning Quiz for SSC MTS Exam: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Reasoning Quiz for SSC MTS Exam पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Reasoning Quiz for SSC MTS Exam चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Reasoning Quiz for SSC MTS Exam चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Reasoning Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

Daily Quiz for SSC MTS Exam: Reasoning

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Reasoning Quiz for SSC MTS Exam चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharti, Talathi, Police Constable, PMC & PCMC Recruitment, RRB, MAHA-Tait, SSC MTS इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी  Reasoning Quiz for SSC MTS Exam हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Reasoning Quiz for SSC MTS Exam आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

Daily Quiz for SSC MTS Exam– Reasoning: Questions

Q1. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द निवडा.

घोडा: खिंकाळणे :: घंटा: ?

(a) नाद

(b) खडखडाट

(c) गर्जना

(d) ठोका

Q2. खालीलपैकी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केल्याने दिलेले समीकरण योग्य होईल?

5 + 3 × 8 – 12 ÷ 4 = 3

(a) + आणि –

(b) + आणि ÷

(c) – आणि ÷

(d) + आणि ×

Q3. दिलेल्या पर्यायामधून विषम शब्द निवडा?

(a) क्विंटल

(b) गॅलन

(c) किलोग्रॅम

(d) टन

Q4. राणी आणि सरिता यांनी  X ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. राणी पश्चिमेकडे गेली आणि सरिता उत्तरेकडे गेली, दोघेही एकाच वेगाने प्रवास करत आहेत. काही वेळानंतर दोन्ही डावीकडे वळल्या आणि काही पावले सरळ चालत गेल्या. त्या पुन्हा डावीकडे वळल्या तर शेवटी राणी आणि सरिताचे चेहरे कोणत्या दिशेला असतील?

(a) उत्तर आणि पूर्व

(b) उत्तर आणि पश्चिम

(c) पश्चिम आणि उत्तर

(d) पूर्व आणि दक्षिण

Q5. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा जो मालिका पूर्ण करेल.

39, 169, 299,?

(a) 339

(b) 429

(c) 519

(d) 609

Q6. जर एका सांकेतिक भाषेत BANGALORE हे 987685432 असे लिहिले असेल तर त्याच भाषेमध्ये ELLORA कसे लिहिले जाईल?

(a) 245538

(b) 245348

(c) 255438

(d) 254538

Q7. दिलेल्या पर्यायी शब्दांमधून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द निवडा:

CHRONOLOGICAL

(a) CALL

(b) LOGIC

(c) CALICO

(d) ANALOGY

Q8. पुरुषांच्या पंक्तीत मनोज हा उजवीकडून 30व्या तर किरण डावीकडून 20व्या स्थानावर आहे. जेव्हा ते त्यांच्या स्थानाची अदलाबदल करतात तेव्हा मनोज उजवीकडून 35 वा होतो. तर रांगेत एकूण पुरुषांची संख्या किती आहे?

(a) 34

(b) 45

(c) 54

(d) 44

Q9.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_3.1

(a) 32

(b) 06

(c) 12

(d) 20

Q10. इंग्रजी शब्दकोशानुसार खालील शब्दांची मांडणी करा.

a. Particle  b. Pardon  c. Parchment  d. Parliament  e. Party

(a) b, d, a, c, e

(b) c, b, d, a, e

(c) c, d, b, e, a

(d) b, c, d, a, e

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

PMC Recruitment Quiz
Adda247 App

Daily Quiz for SSC MTS Exam- Reasoning: Solutions

S1.Ans.(a)

Sol. The sound made by horse is called Neigh. Similarly, the sound made by a bell is called chime.

S2.Ans.(c)

Sol.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_5.1

S3.Ans.(b)

Sol. except Gallon, all others are units of mass. Gallon is the unit of volume.

S4.Ans.(d)

Sol. Rani is facing towards East and Sarita is facing towards South.

S5.Ans.(b)

Sol.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_6.1

S6.Ans.(c)

Sol.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_7.1

S7.Ans.(d)

Sol. There is no ‘Y’ letter in the given word. Therefore, the word ANALOGY cannot be formed.

S8.Ans.(c)

Sol.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_8.1

S9.Ans.(a)

Sol.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_9.1

S10.Ans.(b)

SolArrangement of words according to English Dictionary.

Reasoning Quiz For SSC MTS Exam: 23 January 2023_10.1

Importance of Reasoning Quiz | Reasoning Quiz चे महत्त्व

Reasoning Quiz for SSC MTS Exam Quiz चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Reasoning Quiz for SSC MTS Exam चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

Reasoning Quiz for SSC MTS Exam चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Reasoning Quiz for SSC MTS Exam आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz या Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

FAQs: Reasoning Quiz for SSC MTS Exam

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does a daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi Bharti, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
Adda247 Marathi Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

You Tube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram groupPMC Recruitment Quiz

Sharing is caring!

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publishes daily quizzes in Marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepares these quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in Marathi.