Reasoning दैनिक क्विझ मराठीमध्ये: 15 जून 2021
IBPS RRB च्या परीक्षांसाठी Quantitative Aptitude आणि Reasoning या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे असते. तर चला Reasoning बद्दल तुमची तयारी तपासण्यासाठी खालील 15 जून 2021 ची Reasoning ची दैनिक क्विझ पहा.
Directions (1-5): खालील माहिती लक्षपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या सात बॉक्सेस एकमेकांवरती ठेवलेले आहेत आणि प्रत्येक बॉक्स चा वजन वेगवेगळे आहे. सर्व बॉक्सेस अशा प्रकारे रचले आहेत की सर्वात हलका बॉक्स सर्वात वरच्या फळीत आणि सर्वात वजनदार बॉक्स सर्वात खालच्या फळीत ठेवला आहे. एका बॉक्स चे वजन 75 किलो आहे.
बॉक्स F आणि बॉक्स G यांच्यामध्ये 3 पेक्षा जास्त बॉक्सेस आहेत. बॉक्स D आणि बॉक्स A, जो 60 किलो
वजनाचा आहे, यांच्यामध्ये केवळ दोन बॉक्सेस ठेवलेले आहेत. बॉक्स B आणि बॉक्स C यांच्यामध्ये तीन बॉक्सेस ठेवलेले आहेत. तिसरा सर्वात कमी वजनाचा बॉक्स 35 किलोचा आहे. बॉक्स F हा बॉक्स D पेक्षा हलका आहे. बॉक्स C हा बॉक्स B पेक्षा जड आहे. बॉक्स F, 13 किलोने हलका आहे बॉक्स B पेक्षा जो बॉक्स D पेक्षा 10 किलोने जड आहे. बॉक्स A आणि बॉक्स C यांच्या वजनातील फरक 21 किलो आहे
Q1. दुसऱ्या सर्वात हलक्या बॉक्स चे वजन किती असेल?
(a) 28 किलो
(b) 25 किलो
(c) 30 किलो
(d) 21 किलो
(e) 20 किलो
Q2. खालीलपैकी कोणता बॉक्स B पेक्षा जड आहे पण A पेक्षा हलका आहे?
(a) C
(b) D
(c) E
(d) F
(e) G
Q3. बॉक्स D पेक्षा किती बॉक्सेस हलके आहेत?
(a) चार
(b) तीन
(c) दोन
(d) एक
(e) एकही नाही
Q.4 सर्वात मध्यभागी असलेल्या बॉक्स चे वजन किती आहे?
(a) 50 किलो
(b) 55 किलो
(c) 60 किलो
(d) 58 किलो
(e) 45 किलो
Q5. खालीलपैकी कोणता बॉक्स सर्वात खालच्या फळीत ठेवला आहे?
(a) G
(b) D
(c) F
(d) A
(e) C
Directions (6-10): खालील माहिती लक्षपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या एका चौकोनी टेबलाभोवती आठ व्यक्ती बसलेल्या आहेत. त्यांच्यापैकी चार व्यक्ती चार कोपऱ्यात बसलेल्या असून त्या चौकोनाच्या आतमध्ये बघत आहेत आणि चार व्यक्ती चार बाजूंच्या मध्यभागी बसलेल्या असून त्या बाहेर बघत आहेत. B हा D च्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. H हा B च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि G हा H च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. F हा D चा लगेचचा शेजारी आहे. A हा अशा व्यक्तीच्या डावीकडून तिसऱ्या स्थानी बसलेला आहे जो F च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. E हा कोणत्याही कोपऱ्यात बसत नाही. C हा B च्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे.
Q6. D च्या उजवीकडून मोजले असता, D आणि E दरम्यान किती व्यक्ती आहेत?
(a) तीन
(b) एक
(c) एकही नाही
(d) दोन
(e) चार
Q7. खालीलपैकी कोणती व्यक्ती H च्या त्वरित उजवीकडे बसलेली आहे?
(a) E
(b) D
(c) A
(d) C
(e) B
Q8. G कडे तोंड करून कोण बसले आहे?
(a) D
(b) C
(c) B
(d) H
(e) A
Q9. B च्या अनुषंगाने विचार केल्यास E कोणत्या स्थानी बसलेला आहे?
(a) त्वरित उजवीकडे
(b) उजवीकडून दुसऱ्या स्थानी
(c) त्वरित डावीकडे
(d) डावीकडून तिसऱ्या स्थानी
(e) या पैकी नाही
Q10. खालीलपैकी चार व्यक्ती एकमेकांशी निगडीत असून एका सामाईक गटाचा भाग आहेत, या गटात न बसणारा पर्याय ओळखा
(a) C
(b) D
(c) A
(d) B
(e) G
To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
स्पष्टीकरण
Solution (1-5):
Sol.
S1. Ans.(b)
S2. Ans.(c)
S3. Ans.(d)
S4. Ans.(a)
S5. Ans.(e)
Solution (6-10):
Sol.
S6. Ans.(d)
S7. Ans.(c)
S8. Ans.(e)
S9. Ans.(b)
S10. Ans.(d)
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)