Marathi govt jobs   »   Reasoning Daily Quiz In Marathi |...

Reasoning Daily Quiz In Marathi | 14 June 2021 | For IBPS RRB PO And Clerk

Reasoning Daily Quiz In Marathi | 14 June 2021 | For IBPS RRB PO And Clerk_2.1

 

Reasoning दैनिक क्विझ मराठीमध्ये: 14 जून 2021

IBPS RRB च्या परीक्षांसाठी Quantitative Aptitude आणि Reasoning या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे असते. तर चला Reasoning बद्दल तुमची तयारी तपासण्यासाठी खालील 14 जून 2021 ची Reasoning ची दैनिक क्विझ पहा.

 

Directions (1-5): विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता खालील माहिती अभ्यासा.
एका सांकेतिक भाषेत,
‘finance amazon money market’ हे ‘su da nc ki’, असे लिहिलेले आहे.
‘invest market booster secure’ हे ‘ph ra tk da’, असे लिहिलेले आहे.
‘premium secure money business’ हे ‘tk gi ki zo’, असे लिहिलेले आहे.
‘business premium booster finance’ हे ‘zo nc ph gi’. असे लिहिलेले आहे.

Q1. ‘amazon’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरला आहे?
(a) da
(b) su
(c) nc
(d) ki
(e) Cannot be determined

Q2. ‘invest business money’ यासाठी खालीलपैकी कोणता सांकेतिक शब्दसमूह वापरला आहे?
(a) zo ra ki
(b) ra su mo
(c) tk su ra
(d) ki ra gi
(e) Cannot be determine

Q.3 ‘ph’ हा सांकेतिक शब्द कशाकरिता वापरला आहे?
(a) finance
(b) business
(c) automobile
(d) booster
(e) Cannot be determined

Q.4 ‘da ph nc’ या सांकेतिक शब्दसमूहाने खालीलपैकी कशाचा बोध होतो?
(a) Booster secure finance
(b) finance market premium
(c) finance market booster

(d) booster invest secure
(e) None of these

Q.5 ‘team amazon premium market’ हे खालीलपैकी कोणता सांकेतिक शब्दसमूहाने दर्शवले जाऊ शकते?
(a) su ye ph da
(b) mo gi da su
(c) da su mo ph
(d) tk ye su da
(e) None of these

Directions (6-10): विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता खालील माहिती अभ्यासा.

एका सांकेतिक भाषेत,

‘imagine success learn vision’ हे ‘op lp we jk’ असे लिहिलेले आहे.  

‘ think success learn crazy’ हे  ‘ir lp fu op’ असे लिहिलेले आहे.  

 ‘vision world think change’ हे ‘ty ir gb jk’ असे लिहिलेले आहे.  

‘learn light world classic’ हे ‘ty xz lo lp’ असे लिहिलेले आहे.  

 

Q6. ‘Success’ या शब्दासाठी सांकेतिक शब्द वापरला आहे?
(a) we
(b) op
(c) jk
(d) lp
(e) None of these

Q7. ‘ty’ या सांकेतिक शब्दाने खालीलपैकी कोणता शब्द सांकेतिक केला आहे?
(a) change
(b) classic
(c) learn
(d) light
(e) World

Q.8 ‘think’ या शब्दासाठी सांकेतिक शब्द वापरला आहे?
(a)fu

(b)op
(c) ir
(d) gb
(e) None of these

Q.9 ‘crazy change’ यासाठी खालीलपैकी कोणता सांकेतिक शब्दसमूह वापरला आहे?
(a)fu gb
(b)op jk
(c) ir ty
(d) gb we

 

Q..10 ‘we’ हा सांकेतिक शब्द खालीलपैकी कशाकरिता वापरला आहे?
(a) Learn
(b) Imagine
(c) Crazy
(d) Change
(e) None of these

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

adda247

 

स्पष्टीकरणासहित उत्तरे

स्पष्टीकरण (1-5)

   Words   Code
Finance nc
Amazon su
Money ki
Market da
Invest ra
Booster ph
Secure tk
Business/ Premium gi/zo

S1. Ans.(b)

S2. Ans.(e)

S3. Ans.(d)

S4. Ans.(c)

S5. Ans.(b)

 

स्पष्टीकरण (6-10)

Word Code
Imagine we
Vision jk
Success op
Learn lp
Think ir
Crazy fu
World ty
Change gb
Classic/Light xz/lo

 

S6.Ans.(b)

S7.Ans.(e)

S8.Ans.(c)

S9.Ans.(a)

S10.Ans.(b)

Sharing is caring!