Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
आरबीआयने राबो सहकारी बँक युए ला रु.1 कोटी दंड ठोठावला
नेदरलँड स्थित राबोबँक समूहाचा एक भाग असलेल्या मुंबईस्थित राबो सहकारी बँक युए ला भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल तसेच आरक्षित निधी हस्तांतरण’ संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या वर्षी 31 मार्च रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात बँकेची पर्यवेक्षी मूल्यमापन (आयएसई) साठी केलेल्या वैधानिक तपासणी दरम्यान आरबीआय ला निर्देशांचे उल्लंघन उघडकीस आले होते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
