Table of Contents
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 ही 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
मंडळाचे नाव | PWD सार्वजनिक बांधकाम विभाग |
भरतीचे नाव | सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 |
पदांचे नाव |
गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 2109 |
परीक्षेची तारीख | 13 ते 18 डिसेंबर 2023 |
अंतिम उत्तरतालिका तारीख | 25 जानेवारी 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | http://mahapwd.gov.in/ |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक
PWD सार्वजनिक बांधकाम विभागने दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागच्या अधिकृत संकेतस्थळ @http://mahapwd.gov.in/ ला भेट द्या.
- तिथे “Recruitment” या टॅब वर क्लीक करा.
- नवीन पेज ओपन होईल तिथे Online Submission of Application / Registration या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- आता तुमची सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
PWD सार्वजनिक बांधकाम विभागने दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना | 14 ऑक्टोबर 2023 |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 16 ऑक्टोबर 2023 |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 नोव्हेंबर 2023 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा तारीख | 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 | 04 जानेवारी 2024 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 | 25 जानेवारी 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख