Marathi govt jobs   »   Job Notification   »   Prasar Bharati Recruitment 2022

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022, प्रसार भारती मुंबई भरती 2022

Prasar Bharati Recruitment 2022 has been announced by Prasar Bharati on 2nd September for Mumbai Circle. Prasar Bharati Mumbai Bharti 2022 is recruiting for the posts of News Editor and Correspondent, News Reporter and Translator, Correspondent, Broadcast Assistant, and Web Assistant.  In this article, you will get detailed information about Prasar Bharati Recruitment 2022 like Notification pdf, Important Dates, Vacancy Details, Eligibility Criteria, and the Application process for Prasar Bharati Recruitment 2022.

Prasar Bharati Recruitment 2022
Category Job Alert
Organization All India Radio (Prasar Bharati)
Article Name Prasar Bharati Recruitment 2022
Job Location Mumbai, Maharashtra

Prasar Bharati Recruitment 2022

Prasar Bharati Recruitment 2022: प्रसार भारती ने क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे विविध पदाच्या जागा भरण्यासाठी Prasar Bharati Recruitment 2022 जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. Prasar Bharati Mumbai Bharti 2022 अंतर्गत अर्ज करण्याच्यासाठी अर्जाचा नमुना या लेखात देण्यात आला आहे. आज आपण या लेखात Prasar Bharati Recruitment 2022 ची अधिकृत अधिसूचना PDF, Prasar Bharati Recruitment 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहणार आहोत.

Prasar Bharati Recruitment 2022 Notification | प्रसार भारती मुंबई भरती 2022 अधिसूचना

Prasar Bharati Recruitment 2022 Notification: प्रसार भारती मुंबई येथे वृत्तसंपादक तथा वार्ताहर, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार, वार्ताहर, प्रसारण सहायक आणि वेब सहायक या सर्व पदाच्या भरतीसाठी Prasar Bharati Recruitment 2022 जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 20 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण Prasar Bharati Mumbai Bharti 2022 ची अधिसूचना डाउनलोड करु शकता.

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022_40.1
Adda247 Marathi Application

Click here to download Prasar Bharati Recruitment 2022 Notification

Prasar Bharati Recruitment 2022 Important Dates | प्रसार भारती मुंबई भरती 2022 महत्वाच्या तारखा

Prasar Bharati Recruitment 2022 Important Dates: प्रसार भारती मुंबई भरती 2022 अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

Prasar Bharati Recruitment 2022 Important Dates
Events Date
Prasar Bharati Recruitment 2022 Notification (अधिसूचना) 02 सप्टेंबर 2022
Starting Date of Offline Application (ऑफलाईन अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) 02 सप्टेंबर 2022
Last Date of Offline Application (ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख) 20 सप्टेंबर 2022
परीक्षेची तारीख (Exam Date) लवकरच जाहीर करण्यात येईल

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Vacancy Details | प्रसार भारती मुंबई भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Vacancy Details: Prasar Bharati Mumbai Bharti 2022 अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Post  Vacancy
वृत्तसंपादक तथा वार्ताहर (News Editor Cum Correspondent) 1
वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार (Reporter Cum Translator) 1
वार्ताहर (Correspondent) 1
प्रसारण सहायक (Broadcast Assistant) 1
वेब सहायक (Web Assistant) 1
Total 5

Prasar Bharati Recruitment 2022 Application Fee | प्रसार भारती मुंबई भरती 2022 अर्ज शुल्क

Prasar Bharati Recruitment 2022 Application Fee: प्रसार भारती मुंबई भरती 2022 अंतर्गत लागणारे अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे आहे.

 • खुला प्रवर्ग: रु. 354
 • अ.जा./अ.ज./ ई.मा.व: रु. 266

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Eligibility Criteria | प्रसार भारती मुंबई भरती 2022 साठी लागणारे पात्रता निकष

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Eligibility Criteria: प्रसार भारती मुंबई भरती 2022 साठी लागणारे पात्रता निकष खालील तक्त्यात दिले आहे.

पद शैक्षणिक अहर्ता प्राधान्य
वृत्तसंपादक तथा वार्ताहर (News Editor Cum Correspondent)
 • कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका किंवा प्रसारमाध्यमातील 5 वर्षाच्या कामाचा अनुभव
 • वृत्त वाहिनी, रेडिओ माध्यमातील अनुभव
 • बातमीपत्र तयार करण्याचा अनुभव
 • मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांव प्रभुत्व
 • महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान
वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार (Reporter Cum Translator)
 • कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका
 • इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील आणि संगणकावर काम करण्याचा अनुभव
 • मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व
 • महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान
वार्ताहर (Correspondent)
 • कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका
 • मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व
 • इंग्रजी आणि हिंदीतून बातमी लेखनाचे कौशल्य
 • मुंबई महानगर क्षेत्रात बातमीदारीचा अनुभव
 • महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान
प्रसारण सहायक (Broadcast Assistant)
 • कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवीसह रेडिओ कार्यक्रम निर्मिती क्षेत्रातील पदवी/पदविका
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर पदविक
 • इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील आणि संगणकावर काम करण्याचा अनुभव
 • मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व
 • महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान
वेब सहायक (Web Assistant)
 • कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका
 • ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव
 • मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व
 • महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Offline Application Format | प्रसार भारती मुंबई भरती 2022 साठी ऑफलाईन अर्जाचा नमुना

Prasar Bharati Mumbai Bharti 2022 Offline Application Format: प्रसार भारती मुंबई भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आपण 20 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Prasar Bharati Mumbai Bharti 2022 साठी आवश्यक असणारा ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता.

Click here to Download Offlication Application Format for Prasar Bharati Mumbai Bharti 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहाय्यक संचालक, प्रादेशिक वित्त विभाग, 5 वा मजला, नवीन प्रसारण इमारत, एचटी पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – 400 020.

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022_50.1
Adda247 Marathi Telegram

Other Job Notifications

FAQs Prasar Bharati Recruitment 2022

Q1. Prasar Bharati Recruitment 2022 कधी जाहीर झाली?

Ans. Prasar Bharati Recruitment 2022, 02 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. Prasar Bharati Recruitment 2022 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता मी कुठे पाहू शकतो?

Ans. Prasar Bharati Recruitment 2022 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार आपण या लेखात पाहू शकता.

Q3. Prasar Bharati Recruitment 2022 अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. Prasar Bharati Recruitment 2022 अंतर्गत तुम्ही 20 सप्टेंबर 2022 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवू शकता.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Prasar Bharati www.prasarbharati.gov.in

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022_60.1
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

Prasar Bharati Recruitment 2022, Apply for Prasar Bharati Mumbai Bharti 2022_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.