Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   PR Sreejesh: brand ambassador of Kerala...

PR Sreejesh: brand ambassador of Kerala adventure tourism | पीआर श्रीजेश: केरळ साहसी पर्यटनाचा सदिच्छादूत

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पीआर श्रीजेश: केरळ साहसी पर्यटनाचा सदिच्छादूत

मुळचा केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक आणि माजी कप्तान ऑलिम्पियन पराट्टू रवींद्रन श्रीजेश (पीआर श्रीजेश) याला केरळ सरकारने केरळ साहसी पर्यटनाचा सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या हॉकी संघाचा श्रीजेश अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!