Marathi govt jobs   »   Philippines approved Golden Rice for planting

Philippines approved Golden Rice for planting

Philippines approved Golden Rice for planting. फिलीपिन्सने गोल्डन राईस लागवडसाठी मान्यता दिली
फिलीपिन्सने गोल्डन राईस लागवडसाठी मान्यता दिली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

फिलीपिन्सने गोल्डन राईस लागवडसाठी मान्यता दिली

फिलिपिन्स हा अनुवंशिकरित्या सुधारित “सोनेरी तांदूळ”(गोल्डन राईस) च्या व्यावसायिक उत्पादनास मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. तांदळाची ही जात मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या (आयआरआरआय) सहकार्याने कृषी विभाग -फिलिपीन्स राईस रिसर्च इन्स्टिट्यूट (डीए-फिलरिस) विभागाने सुमारे दोन दशकांच्या संशोधनानंतर सुवर्ण तांदूळ विकसित केला आहे. पिवळ्या चमकदार रंगामुळे या गोल्डन राईस असे नाव देण्यात आले असून हा तांदूळ अ जीवनसत्त्वाने समृद्ध आहे. या तांदळामुळे सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमधील रातंधळेपणा तसेच कुपोषण यावर महत्त्वाचा उपाय आहे. दक्षिण व आग्नेय आशियातील व्यापारी संउत्पादनासाठी मंजूरी मिळालेला हा पहिला अनुवांशिकरित्या सुधारित भात आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • फिलिपिन्सचे अध्यक्ष: रॉड्रिगो दुतेर्ते.
  • फिलिपिन्स राजधानी: मनिला.
  • फिलीपिन्स चलन: फिलिपिन्स पेसो

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!