Marathi govt jobs   »   Olympic gold-winning hockey legend Keshav Datt...

Olympic gold-winning hockey legend Keshav Datt passes away I ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांचे निधन

Olympic gold-winning hockey legend Keshav Datt passes away I ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांचे निधन_2.1

 

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांचे निधन

दोन वेळा हॉकीमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते केशव दत्त यांचे निधन झाले आहे. ते 1948 च्या ऑलिम्पिकमधल्या लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर, भारताने  इंग्लंड ला अंतिम सामन्यात 4-0 हरवून स्वातंत्र्यानंतर पहिले सुवर्णपदक पटकावले होते. 1948 च्या पूर्वी त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात 1947 साली पूर्व आफ्रिका दौरा केला होता. 1951-1953 आणि 1957-1958 मध्ये मोहन बागान हॉकी संघाचे नेतृत्वही दत्त यांनी केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Olympic gold-winning hockey legend Keshav Datt passes away I ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांचे निधन_3.1