Marathi govt jobs   »   NPCIL Recruitment 2021 for Clerical Assistant...

NPCIL Recruitment 2021 for Clerical Assistant and Office Assistant | NPCIL भरती 2021 लिपिक सहाय्यक / कार्यालय सहाय्यक

NPCIL Recruitment 2021 for Clerical Assistant/Office Assistant Overview

NPCIL Recruitment 2021 for Clerical Assistant/Office Assistant: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (NPCIL) NPCIL Recruitment 2021 जाहीर केले आहे. NPCIL Recruitment 2021 ही Clerical Assistant (लिपिक सहाय्यक)/Office Assistant (कार्यालय सहाय्यक) या पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार जे या भरतीस पात्र आहेत ते 21 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. NPCIL Recruitment 2021 तपशीलवार पात्रता आणि निवड प्रक्रिया खाली दिली आहे.

NPCIL Recruitment 2021 Vacancy

NPCIL Recruitment 2021 Vacancy: जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प, एनपीसीआयएल, अणु उर्जा विभागांतर्गत एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्र सेक्टर आहे. NPCIL Recruitment 2021 च्या भरती फक्त प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पात्र व्यक्ती (ज्यांची जमीन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित केली गेलेली आहे आणि उपविभागीय अधिकारी, राजापूर यांनी प्रमाणपत्र दिले आहे अशा दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवत आहे. NPCIL Recruitment 2021 मध्ये 16 जागा रिक्त आहेत. ज्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. निश्चित मुदतीची नियुक्ती पोस्ट, कार्यकाळ, क्रमांक यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No.

Name of Fixed-term appointment post Maximum Tenure of Post

Total Number of Posts

1

Clerical Assistant (लिपिक सहाय्यक) Maximum 2 Years 6
2 Office Assistant (कार्यालय सहाय्यक)

10

NPCIL Recruitment 2021 Eligibility criteria

NPCIL Recruitment 2021 Eligibility criteria: Clerical Assistant (लिपिक सहाय्यक)/Office Assistant (कार्यालय सहाय्यक) या पदांसाठी पात्रतेचा निकष खाली दिला आहे.

NPCIL Recruitment 2021 Educational Qualification:

Clerical Assistant (लिपिक सहाय्यक):

  • संगणक अनुप्रयोगांमध्ये ज्ञानासह कोणत्याही पदवीमध्ये उत्तीर्ण.

Office Assistant (कार्यालय सहाय्यक):

  • उमेदवारांनी एसएससी (दहावी पास) असणे आवश्यक आहे.

NPCIL Recruitment 2021 Age Limit

NPCIL Recruitment 2021 Age Limit Age Limit: 9 ऑगस्ट 2021 प्रमाणे किमान आणि कमाल वय मर्यादा खालीलप्रमाणे आहे.

किमान वय मर्यादा-18 वर्षांपेक्षा कमी नसावे  

कमाल वय मर्यादासामान्य – 47 वर्षे,  ओबीसी – 50 वर्षे,  एससी / एसटी – 52 वर्षे

NPCIL Recruitment 2021 Salary

Clerical Assistant (लिपिक सहाय्यक): दरमहा रू 28100 / –

Office Assistant (कार्यालय सहाय्यक): दरमहा रू 19500/-

NPCIL Recruitment 2021 Selection Process

Clerical Assistant (लिपिक सहाय्यक): जे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या क्लिअर करतील त्यांना Typing Proficiency Test साठी बोलवण्यात येईल. जे उमेदवार Typing Proficiency Test क्लिअर करतील त्यांनाच अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Office Assistant (कार्यालय सहाय्यक): जे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या क्लिअर करतील त्यांनाच अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाईल. Office Assistant (कार्यालय सहाय्यक) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची कोणतीही निवड चाचणी घेतली जाणार नाही.

NPCIL Recruitment 2021 How to Apply

NPCIL Recruitment 2021 How to Apply: उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज एनपीसीआयएल वेबसाईट www.npeil.nic.in वरून डाऊनलोड करता येईल. किंवा खालील Notification PDF मध्ये पाहू शकता.

NPCIL Recruitment 2021 Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

adda247

 

Sharing is caring!