Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
उत्तराखंडमधील 6 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन प्रकल्पांना एनएमजीसीने मान्यता दिली
नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (एनएमसीजी) ने आपल्या 36 व्या कार्यकारी बैठकीत उत्तराखंडमधील सहा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नुसार उत्तराखंडमध्ये एकूण नऊ प्रदूषित नद्या असून त्यापैकी सहा उधमसिंह नगर जिल्ह्यात असून भेला, ढेला, किच्छा, नांदोर, पिलांका आणि कोसी या नद्यांचा समावेश आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्करसिंग धामी
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो