Marathi govt jobs   »   Nitin Gadkari becomes “Brand Ambassador” of...

Nitin Gadkari becomes “Brand Ambassador” of Khadi Prakritk Paint I ‘खादी प्राकृतिक रंगाचे’ सदिछादूत म्हणून नितीन गडकरी यांची निवड

Nitin Gadkari becomes "Brand Ambassador" of Khadi Prakritk Paint I 'खादी प्राकृतिक रंगाचे' सदिछादूत म्हणून नितीन गडकरी यांची निवड_2.1

 

‘खादी प्राकृतिक रंगाचे’ सदिछादूत म्हणून नितीन गडकरी यांची निवड

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आभासी पद्धतीने गायीच्या शेणापासून बनविलेल्या “खादी प्राकृतिक रंगाचे” अनावरण केले. हा भारतातील अशाप्रकारचा पहिला व एकमेव रंग आहे. या व्यतिरिक्त नितीन गडकरी, या रंगाचा देशभरात प्रचार व्हावा आणि तरुण उद्योजकांनी अशा प्रकारच्या रंगांचे अधिकाधिक उत्पादन करावे या स्वत:च या रंगाचे सदिछादूत म्हणून काम करणार आहेत. खादी व ग्रामीण उद्योग आयोग (केव्हीआयसी) चा एक घटक असलेल्या जयपूर येथील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट (केएनएचपीआय) च्या आवारात खादी प्राकृतिक रंगाचा  स्वयंचलित उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!