Marathi govt jobs   »   Neha Parikh appointed as CEO of...

Neha Parikh appointed as CEO of crowd-sourced navigation app ‘Waze’ I नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन अ‍ॅप वेझ’च्या सीईओपदी नियुक्ती

Neha Parikh appointed as CEO of crowd-sourced navigation app 'Waze' I नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन अ‍ॅप वेझ'च्या सीईओपदी नियुक्ती_2.1

 

नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन अ‍ॅप ‘वेझ’च्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय-अमेरिकन नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन (दीकचलन) अ‍ॅप ‘वेझ’ च्या सीईओपदी नियुक्ती करण्यात असून ती गुगल ची एक उप-कंपनी आहे. वेझ अ‍ॅप 56 वेगवेगळ्या भाषांमध्ये दिशानिर्देश देऊ शकते. त्याची स्थापना 2008 साली इस्रायलमध्ये झाली आणि 2013 मध्ये गुगलने  ही कंपनी 1.1अब्ज डॉलर्स (110 कोटी) ला विकत घेतली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!