Marathi govt jobs   »   Nation’s first ‘Drive in Vaccination Center’...

Nation’s first ‘Drive in Vaccination Center’ unveiled in Mumbai | देशातील प्रथम ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ चे मुंबईत अनावरण झाले

Nation's first 'Drive in Vaccination Center' unveiled in Mumbai | देशातील प्रथम 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' चे मुंबईत अनावरण झाले_2.1

देशातील प्रथम ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ चे मुंबईत अनावरण झाले

मुंबईत खासदार राहुल शेवाले यांच्या हस्ते राष्ट्रातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ चे उद्घाटन झाले. हे केंद्र दादर येथील कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या पार्किंगमध्ये उभारण्यात आले आहे. अपंग लोकांना लसीकरण केंद्रात येण्यास अडचणी येत असताना अशा प्रकारची ही पहिलीच ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा ऑनलाईन कोचिंग

ज्या नागरिकांकडे स्वत: ची वाहने नाहीत अशा नागरिकांना या केंद्राने वाहतुकीची सुविधादेखील उपलब्ध करुन दिली आहे. लसीकरण सुरू करण्यात आले आहे आणि ही सुविधा समाजातील सर्व घटकांसाठी उपलब्ध आहे. या पहिल्या प्रकल्पाच्या यशाचा आढावा घेत शहरातील इतर मल्टि पार्किंगमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:

  • महाराष्ट्राचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी.
  • महाराष्ट्र राजधानी: मुंबई.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे.

Sharing is caring!