Marathi govt jobs   »   Nasir Kamal: New DG of Bureau...

Nasir Kamal: New DG of Bureau of Civil Aviation Security | Daily current affairs in Marathi

Nasir Kamal: New DG of Bureau of Civil Aviation Security | नासिर कमल: नागरी विमानचलन सुरक्षा केंद्राचे नवीन महासंचालक
नासिर कमल: नागरी विमानचलन सुरक्षा केंद्राचे नवीन महासंचालक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नासिर कमल: नागरी विमानचलन सुरक्षा केंद्राचे नवीन महासंचालक

वरिष्ठ आयपीएस अधिकारी नासिर कमल यांची नागरी विमानचलन सुरक्षा केंद्राचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते उत्तर प्रदेश केडरचे 1986 बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 जुलै 2022 पर्यंत असेल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!