Table of Contents
नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024
नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: नगरपरिषद विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. या लेखात नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 बद्दल सविस्तर माहिती तपासा.
नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: विहंगावलोकन
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नगर परिषद विभागाने सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
1782 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadma.maharashtra.gov.in/ |
सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक
नगरपरिषद विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
-
नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख