Table of Contents
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
आता IND75 Promocode Apply करून MPSC 2021 संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series फक्त फक्त 200/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. तर आता आपल्याकडे MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा जास्त सराव केला पाहिजे. तुमच्या तयारीला हातभार लावण्यासाठी आणि कमी वेळात परीक्षेला उपयोगी असेल तेवढे उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC 2021 संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
What will you get?
- 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
- 3 मागील वर्षाची परीक्षा पेपर्स
- सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Validity: 6 महिने
Uploading plan for full-length:
S-No | Live Date |
Mock Test 1 | 12 Aug-2021 |
Previous Year Question Paper-2019 | 16 Aug-2021 |
Previous Year Question Paper-2018 | 19 Aug-2021 |
Mock Test 2 | 23 Aug-2021 |
Previous Year Question Paper-2017 | 25 Aug-2021 |
Mock Test 3 | 27 Aug-2021 |
Mock Test 4 | 30 Aug-2021 |
Mock Test 5 | 01 Sep-2021 |
तुम्ही सर्व टेस्ट्स मराठी आणि English भाषेत देऊ शकता आणि गरज वाटल्यास कोणताही प्रश्न मराठी आणि English मध्ये Switch करू शकता. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रशांत अडचण येणार नाही. सर्व Mock पेपर्स हे संयुक्त पूर्व परीक्षा गट–ब च्या पातळीच्या असल्याने तुम्हाला पूर्णपणे Actual परीक्षेचा अनुभव येईल. सर्व प्रश्नाचे स्पर्ष्टीकरण तुम्हाला मराठी आणि English अशा दोन्ही भाषेत पाहता येईल.
तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा..!!!