Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Civil Engineering Services Exam- Post...

MPSC Civil Engineering Services Exam 2019 Post Preference Selection Notification | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- 2019 पोस्ट प्राधान्य निवड

MPSC Civil Engineering Services Main Examination- 2019 Post Preference Selection Notification

MPSC Civil Engineering Services Main Examination- 2019 Post Preference Selection Notification: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- 2019 साठी पोस्ट प्राधान्य निवडीबाबद प्रसिद्धीपत्रक दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांकरीता सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट-अ, सहायक अभियंता, स्थापत्य गट-अ व सहायक अभियंता, स्थापत्य गट-ब, श्रेणी 2 तसेच मृद व जलसंधारण विभागाकरीता उपविभागीय जलसंधारण अधिकारी, स्थापत्य गट-अ व जलसंधारण अधिकारी, स्थापत्य, गट-ब या पदांकरीता दिनांक २४ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या लेखी परीक्षेचा सुधारीत निकाल दिनांक 23 जुलै, 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता.

मुख्य परीक्षेच्या सुधारीत निकालान्वये मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये प्रस्तुत परीक्षेकरीता अधिसूचित केलेल्या पदांसाठी पसंतीक्रम (Preference Number) निवडीचा नमुना (Format) उपलब्ध करु देण्यात येत आहे.

MPSC Civil Engineering Services Main Exam- 2019 Post Preference Selection नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदर पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने Link Open झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत सादर करणे अनिवार्य आहे. अंतिम निवडीकरीता विचार होण्यासाठी उमेदवाराने विहित पध्दतीने पसंतीक्रम सादर करणे अनिवार्य आहे.

तुम्हला हेही बघायला आवढेल:

सहायक कक्ष अधिकारी (ASO) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

राज्य कर निरीक्षक (STI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

पोलीस उपनिरीक्षक (PSI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!