Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Administrative Officer Recruitment

MPSC प्रशासकीय अधिकारी भरती गट ब अधिसूचना 2021 | MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Apply for AO Group B Post

Table of Contents

MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Apply for AO Group B Post: MPSC ने 17 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर “प्रशासकीय अधिकारी- गट ब”  पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. MPSC ने रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाईन नोंदणी 20 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी खालील लिंकद्वारे Apply for Administrative Officer Group B Post साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, इच्छुक MPSC Administrative Officer Group B Post ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकतात.

MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Apply for AO Group B Post | MPSC प्रशासकीय अधिकारी भरती गट ब अधिसूचना 2021

MPSC Recruitment Notification 2021: Apply for Administrative Officer Group B Post | MPSC प्रशासकीय अधिकारी भरती गट ब अधिसूचना 2021: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या “प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब”, शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गातील भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार 20.09.2021 ते 11.10.2021 दरम्यान आयोगाच्या वेबसाईट (https://mpsconline.gov.in/candidate/login) द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Important Dates | MPSC प्रशासकीय अधिकारी भरती गट ब अधिसूचना 2021: महत्वाच्या तारखा

MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Important Dates: MPSC Administrative Officer- Group B Post: Important Dates: MPSC प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे. इतर तारखा पुढे दिल्या आहेत.

MPSC Administrative Officer- Group B 2021: Important Dates
Events Dates
Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 20 सप्टेंबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 11 ऑक्टोबर 2021
हॉल टिकिट (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख
लवकरच कळवण्यात येईल
परीक्षेची तारीख (Exam Date)
लवकरच कळवण्यात येईल

MPSC Administrative Officer Group B: Notification PDF Download 2021 | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब: अधिसूचना PDF डाउनलोड करा

MPSC Administrative Officer- Group B Notification PDF Download 2021: MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब ची सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा.

MPSC Administrative Officer- Group B Notification पाहण्यासाठी येथे किल्क करा

MPSC Administrative Officer- Group B: Vacancies | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब: रिक्त जागा

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या “प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब”, शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गातील 18 पदांवरील भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरावयाच्या पदांचा सामाजिक/ समांतर आरक्षणा बाबतचा तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विस्तृत जाहिरात पहा.

MPSC Administrative Officer- Group B Notification पाहण्यासाठी येथे किल्क करा

MPSC Administrative Officer- Group B: Eligibility Criteria | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब: पात्रता निकष

MPSC Administrative Officer- Group B – Eligibility Criteria : MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.

  •  शैक्षणिक अर्हता:  Possess a degree in Arts, Science, Commerce or Law.
  • अनुभव :- 1) Posses experience of not less than five years gained after obtaining the qualification mentioned above in a supervisory post in a Government Department or in a equivalent post under a local authority or in a managerial post in a business establishment 2) Possess working Knowledge of Marathi.
  • प्राधान्यशील अर्हता :- Preference may be given to candidates who are conversant with establishment and matters in Government offices.

MPSC Administrative Officer Group B- Age Limit | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब परीक्षा-  वयोमर्यादा

MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष असून अमागास पदाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 43 वर्ष आहे.

MPSC Administrative Officer Group B- Application Fees | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब परीक्षा-  अर्ज शुल्क

MPSC Administrative Officer Group B- Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अराखीव (खुला):  799/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  449/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

MPSC Administrative Officer Group B- Selection Procedure | MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब परीक्षा-  निवड प्रक्रिया

MPSC Administrative Officer Group B- Selection Procedure: MPSC प्रशासकीय अधिकारी- गट ब परीक्षा-  निवड प्रक्रिया खाली दिली आहे.

  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
  • चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
  • चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
  • चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
  • मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
  • प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, गट-ब (सेवाप्रवेश नियम) १९८५ व आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.

FAQs: MPSC Administrative Officer Group B

Q1. MPSC ने Administrative Officer Group B पदासाठी भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

उत्तर: MPSC ने Administrative Officer Group B पदासाठी भरतीची अधिसूचना 17 सप्टेंबर 2021 जारी केली आहे.

Q2. MPSC Administrative Officer Group B पदासाठी ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

उत्तर: तुम्ही MPSC Administrative Officer Group B पदासाठी 20 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. MPSC Administrative Officer Group B पद अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: MPSC Administrative Officer Group B पद अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 719/- रुपये आहे.

Q4. MPSC Administrative Officer Group B पद मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ यांच्यासाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: MPSC Administrative Officer Group B पद मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ यांच्यासाठी अर्ज शुल्क 449/- रुपये आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

MPSC Administrative Officer Recruitment Notification 2021: Apply for AO Group B Post_4.1

FAQs

When did MPSC notify recruitment for Administrative Officer Group B?

MPSC has issued recruitment notification for the post of Administrative Officer Group B on 17th September 2021.

When can I apply online for the post of MPSC Administrative Officer Group B?

You can apply for the post of MPSC Administrative Officer Group B from 20th September 2021 to 11th October 2021.

What is the application fee for MPSC Administrative Officer Group B Post Archived (Open) Category?

The application fee for MPSC Administrative Officer Group B post for (Open) category is Rs. 719 / -.

MPSC Administrative Officer Group B What is the application fee for backward class, economically weaker sections and orphans?

The application fee for the post of MPSC Administrative Officer Group B for Backward Classes, Economically Weaker and Orphans is Rs. 449 / -.