Table of Contents
MHADA Bharti 2021 Online Registration Date Extended: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), ने विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात 17 सप्टेंबर 2021 रोजी MHADA च्या Official Website वर जाहीर केले आहे. ज्याची ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 होती पण आता ती Extend झाली आहे. तर चला या लेखात आज आपण या लेखात MHADA Bharti 2021: Online Registration Date Extend कधी पर्यन्त झाले आहे, तसेच MHADA Bharti 2021 च्या Important Dates, म्हाडा 2021 ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे थेट लिंक, म्हाडा ऑनलाईन अर्ज 2021 अर्ज शुल्क, MHADA Bharti 2021 साठी Apply कस करायचं, इत्यादी गोष्टींचा सविस्तर माहिती घेणार आहोत.
MHADA Bharti Exam 2021: Online Registration Date Extended | म्हाडा भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली
MHADA Bharti Exam 2021: Online Registration Date Extended: MHADA ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), मिळकत व्यवस्थापक (Income Manager) / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand writer, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer इ पदांची रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 17 सप्टेंबर 2021 (स. 11.00 वा पासून) ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते पण आता उमेदवारांच्या सोयीकरिता MHADA ने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2021 Extend केली आहे. त्यासंबंधीची अधिकृत सूचना खाली देण्यात आली आहे. MHADA मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. MHADA Recruitment 2021 साठीची Notification आणि ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.
MHADA Recruitment 2021 तारीख Extend झाल्याची अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Recruitment 2021 अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Apply Online 2021: Important Dates | म्हाडा ऑनलाईन अर्ज 2021: महत्वाच्या तारखा
MHADA Apply Online 2021: Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Apply Online 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Online Apply Direct Link 2021 | म्हाडा ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे थेट लिंक 2021
MHADA Online Apply Direct Link 2021: MHADA Recruitment 2021 अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी /, सहायक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक इ. पदांसाठी अर्ज करण्यासाठीचे Direct Link खाली देण्यात आले आहे
MHADA Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
(Last Date to pay the Exam fee) |
22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र (Admit Card) | 22 जानेवारी 2022 |
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date) |
31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा
MHADA Online Apply 2021 Application Fee | म्हाडा ऑनलाईन अर्ज 2021 अर्ज शुल्क
MHADA Online Apply 2021 Application Fee: MHADA Recruitment 2021 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
MHADA Recruitment 2021: Application Fees | |
Category | Fees |
अमागास प्रवर्ग | Rs. 500 |
मागास प्रवर्ग | Rs. 300 |
टिप :
- वर दर्शविण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बैंक प्रोसेसिंग शुल्क (लागू असेल तर) वगळून आहे. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम ही ना परतावा असेल.
- उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू नाही.
म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
How to Apply Online for MHADA Recruitment 2021?
म्हाडा भरती 2020 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी म्हाडा भरती प्रक्रियेत संबंधित सर्व अद्यतने प्राप्त करण्यासाठी वैध आणि सक्रिय ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक ठेवावा. म्हाडा ऑनलाईन अर्ज करण्याच्या पायऱ्यांमध्ये दोन टप्पे असतील: नोंदणी (Registration) आणि लॉगिन (Login).
Registration
-
वर दिलेल्या म्हाडाच्या अधिकृत ऑनलाईन लिंकवर क्लिक करा.
-
नोंदणीची लिंक नवीन विंडोमध्ये उघडेल.
-
अर्ज विंडोमध्ये New Registration वर क्लिक करा.
-
वैयक्तिक माहिती जसे की नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग इ. माहिती भरा.
-
MHADA च्या पूर्ण झालेल्या ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर Submit बटणावर क्लिक करा.
-
Submit केल्यानंतर, 4 Digit चा OTP तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर येईल
-
OTP प्रविष्ट केल्यावर तुम्हला तुमचा Registration Number तुमच्या मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी. वर मिळेल.
Login
- Login करण्यासाठी तुमच्या E-Mail ID आणि मोबाइल नंबर वर प्राप्त झालेले तुमचे Registration Number आणि Password टाका.
- आणि Login बटनावर क्लिक करा
- वैयक्तिक, शैक्षणिक तपशील इ तपशील योग्यरित्या भरा.
- परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा.
- नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरण्यापूर्वी फॉर्ममध्ये दिलेल्या तपशीलांची पडताळणी करा
- पडताळणी केल्यानंतर, आवश्यक अर्ज शुल्क भरा.
- तुम्ही अर्ज फी भरल्यानंतर MHADA साठी तुमचा अर्ज तात्पुरता स्वीकारला जाईल.
FAQs MHADA Bharti Exam 2021: Online Registration Date Extended
Q1. म्हाडाच्या ऑनलाईन अर्जाची शेवटची नवी तारीख काय आहे?
Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची नवी अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.
Q2. म्हाडा ऑनलाईन अर्जाची पेमेंट ची शेवटची तारीख काय आहे?
Ans. म्हाडा भरती 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 22 ऑक्टोबर 2021 आहे.
Q3. मी म्हाडा 2021 अर्ज फी ऑफलाइन भरू शकतो का?
Ans. नाही, तुम्ही म्हाडा अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
Q4. सबमिट केलेला म्हाडा अर्ज मी पुन्हा कसा उघडू शकतो आणि पाहू शकतो?
Ans. आपण नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सह लॉग इन करून ते पाहू शकता.