Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Messi signs for Paris St Germain

Messi signs for Paris St Germain | मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह करार केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह करार केला

लिओनेल मेस्सीने 21 वर्षांनंतर, बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देत दिग्गजांचा भरणा असलेल्या पॅरिस सेंट जर्मेन या क्लबमध्ये समावेश केला आहे. युरोपच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी सहा वेळा बालोन डी’ओर विजेत्या मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनसह दोन वर्षांचा करार केला आहे जो एका वर्षाने वाढविता येऊ शकतो. पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल क्लब, सामान्यतः पॅरिस सेंट-जर्मेन किंवा पीएसजी म्हणून ओळखला जातो.मेस्सीने बार्सिलोना कडून खेळताना विक्रमी 778 सामन्यांत 672 गोलसह डागले असून त्याने जिंकून दिलेल्या ट्रॉफीमध्ये चार चॅम्पियन्स लीग आणि 10 ला लीगा जेतेपदांचा समावेश आहे.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!