Marathi govt jobs   »   Manduadih railway station renamed as Banaras...

Manduadih railway station renamed as Banaras | मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस करण्यात आले

Manduadih railway station renamed as Banaras | मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस करण्यात आले_30.1

 

मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस करण्यात आले

उत्तर-पूर्व रेल्वेने (एनईआर) उत्तर प्रदेशमधील मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बनारस असे ठेवले. रेल्वे मंडळाने नवीन नावासाठी होकार दिल्यानंतर एनईआरने  नवीन फलक बनवून ‘बनारस’ असे नाव लिहिले. या नवीन फलकावर हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि उर्दू भाषेत बनारस असे लिहिलेले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!