Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Malaysian Prime Minister Muhyiddin Yassin resigns

Malaysian Prime Minister Muhyiddin Yassin resigns | मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांचा राजीनामा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांचा राजीनामा

मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने संसदेत विश्वासदर्शक ठराव  गमावल्यानंतर राजीनामा दिला. 74 वर्षीय मुहिद्दीन मार्च 2020 मध्ये सत्तेवर आले होते. उत्तराधिकाऱ्याचे नाव येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मलेशिया राजधानी: क्वालालंपूर
  • मलेशिया चलन: मलेशियन रिंगिट

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!