Marathi govt jobs   »   Latest Post   »   Maharashtra ZP Bharti 2022

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed – महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या

Table of Contents

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed – महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या

Maharashtra ZP Bharti 2022 Exam Dates Postponed: Maharashtra Rural Development Department has released a new GR on its official website regarding the ZP Bharti Exam Dates postponed on 19 September 2022. ZP Bharti Exam Dates are postponed due to Maharashtra Public Service Commission (MPSC) Exam is going to be conducted on 15th October 2022. ZP Bharti Exam Dates will be announced after the release of new comprehensive guidelines by the General Administration Department.

Maharashtra ZP Bharti 2022 has a total of 5923 vacancies for Pharmacist, Laboratory Technician, Health workers (Male and Female), and Health Supervisor in all Zilla Parishads of Maharashtra. Candidates are advised to read the article below to know the detailed information about Maharashtra ZP Bharti 2022.

Bookmark this article to get regular updates of ZP Maharashtra Bharti 2022 / ZP Maharashtra Recruitment 2022 / Gram Vikas Vibhag Bharti 2022 / Gram Vikas Vibhag Recruitment 2022.

ZP Bharti 2022 Exam Dates
Exam Maharashtra ZP Bharti 2022
Total Vacancy 5923
Location All Over Maharashtra
Article Name Maharashtra ZP Bharti 2022 Exam Dates
 
 • Pharmacist
 • Laboratory Technician
 • Health workers (Male)
 • Health workers (Female)
 • Health Supervisor
ZP Bharti 2022 Exam Dates
15th and 16th October 2022

Announced Soon

ZP Bharti Exam Dates Postponed | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या

ZP Bharti Exam Dates Postponed: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) निर्गमित केला. त्यात ZP Bharti Exam Dates Postponed झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) दिनांक. 26 ऑगस्ट 2022 च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आला होता. पण त्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व रिक्त पदांची तात्काळ पदभरती करता यावी यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागातर्फे त्यांच्या दि.04 मे 2022 च्या शासन निर्णयातील सूचनांसंदर्भात नव्याने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे जाहीर होणार आहेत. तसेच 15 व 16 ऑक्टोबर 2022 रोजी MPSC चे पेपर असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हे बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती. या सर्व कारणांमुळे ZP Bharti Exam Dates Postponed करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातर्फे 04 मे 2022 च्या शासन निर्णयातील नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यावर ZP Bharti Exam Dates जाहीर केल्या जातील.

ग्रामविकास विभागाचा 19 सप्टेंबर 2022 चा GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेला लिंक वर लिक करा.

Click here to Download ZP Bharti Exam Dates Postponed GR (New)

ZP Bharti Exam Dates Announced | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर

ZP Bharti Exam Dates Announced: Maharashtra ZP Bharti 2022 परीक्षाच्या तारखा Postponed (समोर गेल्या आहेत). महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाशी निगडीत आरोग्य सेवक. आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या सर्व 5 संवर्गातील एकूण 5923 रिक्त पदांसाठी Maharashtra ZP Bharti 2022 राबविल्या जाणार आहे. जुलै महिन्यात Maharashtra ZP Bharti 2022 संदर्भात एक मिटिंग घेऊन कालबध्द कार्यक्रम ठरवण्याचे निश्चित झाले होते. त्यान अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 26 ऑगस्ट 2022 रोजी एक GR प्रसिद्ध होता. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ZP Bharti Exam Dates Postponed झाल्या असून नवीन ZP Bharti Exam Dates लवकरच जाहीर होतील. ZP Bharti Exam Dates जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

ZP Bharti 2022 Exam Dates and Other Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेसंदर्भात सर्व महत्वाच्या तारखा

ZP Bharti 2022 Exam Dates and Other Important Dates: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षेसंदर्भात सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

ZP Bharti 2022 Exam Dates and Other Important Dates
Event Dates
बिंदू नामावली निश्चित करणे 27 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022
विभागीय स्थारावरून कंपनी निश्चित करणे 16 सप्टेंबर 2022 अखेर
निवड झालेल्या कंपनीने में. न्यास कंपनी कडून डेटा हस्तांतर करून घेणे 17 सप्टेंबर 2022 ते 22 सप्टेंबर 2022
निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळविणे 23 सप्टेंबर 2022 ते 27 सप्टेंबर 2022
जिल्हा निवड समितीने प्रत्यक्षं परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे 28 सप्टेंबर 2022 ते 04 ऑक्टोबर 2022
जिल्हा निवड समितीने शासनकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे परीक्षेच्या 07 दिवस अगोदर
परिक्षेचे आयोजन (ऑनलाईन पद्धतीने – Computer Based Test)

आरोग्य पर्यवेक्षक – (सकाळी 11 ते 01 वाजता) औषध निर्माता – (दुपारी 03 ते 05 वाजता)

आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेविका – (सकाळी 11 ते 01 वाजता) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (दुपारी 03 ते 05 वाजता)

15 आणि 16 ऑक्टोबर 2022

लवकरच जाहीर करण्यात येईल

लेखी परिक्षेनंतर Answer Key प्रसिध्द करणे / उमेदवारांना Objection filling साठी 3 दिवसांचा वेळ देणे / अंतिम निकाल जाहीर करणे / पात्र उमेदवारांची यादी जाहिर | करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे लवकरच जाहीर करण्यात येईल

ZP Bharti 2022 Current status | जिल्हा परिषद भरती 2022 सद्यस्थिती
सद्यस्थिती

ZP Bharti 2022 Current status: जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत आरोग्य विभागाशी निगडीत 5 संवर्गातील पदांची भरती होणार आहे. आरोग्य सेवक. आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेनुसार ZP Bharti 2022 Current status खालील तक्त्यात दिले आहे.

Zilla Parishad Current Status  Exam Conducting Agency
यवतमाळ 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 36000 अर्ज आले आहेत. MKCL
रायगड 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 17000 अर्ज आले आहेत. कंपनीची निवड झाली नाही
वाशीम 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 5000 अर्ज आले आहेत. कंपनीची निवड झाली नाही
अकोला 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 15487 अर्ज आले आहेत. कंपनीची निवड झाली नाही
वर्धा 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 3005 अर्ज आले आहेत. कंपनीची निवड झाली नाही
गडचिरोली 05 संवर्गातील पदांसाठी एकूण 78456 अर्ज आले आहेत. कंपनीची निवड झाली नाही
रत्नागिरी आरोग्य सेवक या पदासाठी 6324 अर्ज आले आहेत कंपनीची निवड झाली नाही
नाशिक मे. न्यास कंपनीमार्फत डेटा मिळालेला नाही कंपनीची निवड झाली नाही
परभणी मे. न्यास कंपनीमार्फत डेटा मिळालेला आहे. पण एकूण अर्ज आलेत सांगितले नाही. ऑफलईन पेपर घेऊद्यावा अशी मागणी केली आहे.
सातारा मे. न्यास कंपनीमार्फत डेटा मिळालेला आहे. पण एकूण आलेत अर्ज सांगितले नाही. कंपनीची निवड झाली नाही

Maharashtra ZP Bharti 2022 New GR | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022

Maharashtra ZP Bharti 2022 Update: महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेय GR (Maharashtra ZP Bharti 2022 Update) मधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे ग्रामविकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून, ही सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
 • जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
 • माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्याच उमेदवारांची परिक्षा घेण्यात यावी. यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येवू नयेत किंवा नव्याने जाहिराती देण्यात येवू नयेत.
 •  शासन निर्णयातील सूचनांनुसार जिल्हा परिषद/पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याकरिता विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन, सुधारित आकृतिबंध (मंजूर पदांचा तपशील) अंतिम करून शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी तात्काळ पाठविण्यात यावा. सदर सुधारित आकृतिबंधास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर शासन निर्णयातील सूचनांनुसार इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात यावी.

10 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Government GR

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed_40.1
Adda247 Marathi Application

ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage

Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy | जिल्हा परिषद मेगा भरती 2022 रिक्त पदांची संख्या

Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy: जिल्हा परिषद मेगा भरती 2022 अंतर्गत औषध निर्माता, आरोग्य सेवक,  आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदांसाठी पदभरती होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात एकूण 5923 पदांसाठी ही पदभरती होणार आहे. जिल्ह्यानुसार किती पदे आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2022 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
 • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
 • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
 • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
 • ही परीक्षा Online घेण्यात येणार आहे.
 • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
 • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed_50.1
Adda247 Marathi Telegram

Maharashtra ZP Bharti 2022 Exam Pattern and Syllabus

FAQs Maharashtra ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed

Q1. Is ZP Bharti Exam Dates postponed?

Ans. Yes ZP Bharti Exam Dates postponed. 

Q2. What is Maharashtra ZP Bharti 2022 Exam Dates?

Ans. Maharashtra ZP Bharti 2022 Exam will be declared soon.

Q3. Where can I find all the updates on ZP Bharti 2022?

Ans. You can see all the updates of ZP Recruitment 2022 on the Adda247 Marathi website and App.

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Rural Development & Panchayat Raj Department https://rdd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed_60.1
Maharashtra Zilla Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

ZP Bharti 2022, ZP Bharti Exam Dates Postponed_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.