Marathi govt jobs   »   Latest Post   »   Maharashtra ZP Bharti 2022 Update

Maharashtra ZP Bharti 2022 Update, New GR Released | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022 नवीन शासन निर्णय

Maharashtra ZP Bharti 2022 Update: Maharashtra Government gives Maharashtra ZP Bharti 2022 on 10th May 2022 by declaring a new GR of Maharashtra ZP Bharti 2022. In this article, you will get detailed information about Maharashtra ZP Bharti 2022 and the main points of the GR of Rural Development & Panchayat Raj Department.

Maharashtra ZP Bharti 2022 Update
Exam Maharashtra ZP Bharti 2022
Total Vacancy 5923
Location All Over Maharashtra
Article Name Maharashtra ZP Bharti 2022 Update

Maharashtra ZP Bharti 2022 Update, New GR Released

Maharashtra ZP Bharti 2022 Update: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती बाबत महाराष्ट्र शासनाने 10 मे 2022 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद भरती संदर्भात update (Maharashtra ZP Bharti 2022 Update) दिला आहे. मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 दिला होता. पण परीक्षा झाली नव्हती. आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत एक शासन निर्यय (Maharashtra ZP Bharti 2022 Update) प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात Maharashtra ZP Bharti 2022 ची परीक्षा ही जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल असे सांगितले आहे व महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे. आज या लेखात आपण Maharashtra ZP Bharti 2022 Update बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Notification

Maharashtra ZP Bharti 2022 Update | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2022

Maharashtra ZP Bharti 2022 Update: महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेय GR (Maharashtra ZP Bharti 2022 Update) मधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे ग्रामविकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून, ही सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
  • जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
  • माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्याच उमेदवारांची परिक्षा घेण्यात यावी. यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येवू नयेत किंवा नव्याने जाहिराती देण्यात येवू नयेत.
  •  शासन निर्णयातील सूचनांनुसार जिल्हा परिषद/पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याकरिता विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन, सुधारित आकृतिबंध (मंजूर पदांचा तपशील) अंतिम करून शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी तात्काळ पाठविण्यात यावा. सदर सुधारित आकृतिबंधास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर शासन निर्णयातील सूचनांनुसार इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात यावी.

10 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Government GR

Maharashtra ZP Bharti 2022 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2022 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Important Dates:  महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा (ZP Bharti 2022 Importat Date) खालील तक्यात दिलेल्या आहे.

Maharashtra ZP Bharti 2022: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

maharashtra zp bharti 2022 update
Adda247 Marathi App

ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage

Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy | जिल्हा परिषद मेगा भरती 2022 रिक्त पदांची संख्या

Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy: जिल्हा परिषद मेगा भरती 2022 अंतर्गत औषध निर्माता, आरोग्य सेवक,  आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदांसाठी पदभरती होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात एकूण 5923 पदांसाठी ही पदभरती होणार आहे. जिल्ह्यानुसार किती पदे आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view Maharashtra ZP Bharti 2022 Vacancy

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2022 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
maharashtra zp bharti 2022 update
Adda247 Marathi Telegram

Maharashtra ZP Bharti 2022 Exam Pattern and Syllabus

FAQs Maharashtra ZP Bharti 2022 Update

Q1. Is there any update on Maharashtra ZP Bharti 2022?

Ans. Yes, there is an Update on Maharashtra ZP Bharti 2022. Maharashtra Government declared a new GR.

Q2. When will get new GR of Maharashtra ZP Bharti 2022 to be Declared?

Ans. Maharashtra ZP Bharti 2022 Updated GR declared on 10th May 2022.

Q3. Maharashtra ZP Bharti 2022 exam date announced?

Ans. Maharashtra ZP Bharti 2022 Exams will be announced soon.

Q4. Where can I find all the updates on ZP Bharti 2022?

Ans. You can see all the updates of ZP Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Rural Development & Panchayat Raj Department https://rdd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
Maharashtra Zilla Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?