Marathi govt jobs   »   Maharashtra Subordinate Services, Group-B Examination all...

Maharashtra Subordinate Services, Group-B Examination all details | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) परीक्षा संम्पूर्ण माहिती

Table of Contents

Maharashtra Subordinate Services, Group-B Examination all details | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) परीक्षा संम्पूर्ण माहिती_2.1

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) परीक्षा संम्पूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती,  आरोग्य विभाग, वन विभाग, अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. या सर्वांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा नमुना, आणि परीक्षेत कोणत्या प्रकाराचे प्रश्न विचारतात याबद्दल संपूर्ण माहिती असते. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा संपूर्ण माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. तर चला या लेखामध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group B) (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम पाहुयात.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group B) ही परीक्षा पुढील पदांसाठी होते:

  1. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer),
  2. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि
  3. पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) 

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब पूर्व आणि मुख्य परीक्षा नमुना:

सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो.

परीक्षेचे टप्पे :

1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण

2. मुख्य परीक्षा 400 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा | Maharashtra Subordinate Service, Gr.-B. (Non-Gazetted) Combined (Pre) Exam

पूर्वपरीक्षा योजना:

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या           ऐकून गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य शमता चाचणी (संकेतांक क्रं 012 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी

——————————————————————————————————————————-

सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) मुख्य परीक्षा

मुख्यपरीक्षा योजना:

ऐकून पेपर – 2     ऐकून गुण-400

पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. व संकेतांक

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
1 (संकेतांक क्रं 014) मराठी 100 50 मराठी- बारावी मराठी एक तास

इंग्रजी 60 30 इंग्रजी- बारावी इंग्रजी
सामान्य ज्ञान 40 20 पदवी मराठी- इंग्रजी
2 (संकेतांक क्रं 503) सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी

एक तास

——————————————————————————————————————————-

राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) मुख्य परीक्षा

मुख्यपरीक्षा योजना:

ऐकून पेपर – 2     ऐकून गुण-400

पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. व संकेतांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
1 (संकेतांक क्रं 014) मराठी 100 50 मराठी- बारावी मराठी एक तास

इंग्रजी 60 30 इंग्रजी- बारावी इंग्रजी
सामान्य ज्ञान 40 20 पदवी मराठी- इंग्रजी
2 (संकेतांक क्रं 504) सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी एक तास

——————————————————————————————————————————-

पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) मुख्य परीक्षा

मुख्यपरीक्षा योजना:

ऐकून पेपर – 2     ऐकून गुण- 400

पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. व संकेतांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
1 (संकेतांक क्रं 014) मराठी 100 50 मराठी- बारावी मराठी एक तास

इंग्रजी 60 30 इंग्रजी- बारावी इंग्रजी
सामान्य ज्ञान 40 20 पदवी मराठी- इंग्रजी
2 (संकेतांक क्रं 505) सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी एक तास

टीप: पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दोन्ही पेपर्स मध्ये चिकूच्या उत्तराला 1/4 म्हणजेच 0.25 निगेटिव्ह गुण आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रम | Maharashtra Subordinate Service, Gr.-B. (Non-Gazetted) Combined (Pre) Exam Syllabus

अभ्यासक्रम:

अनु. क्रं. विषय
1. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
2. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),
3. इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
5. अर्थव्यवस्था –

भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7.

बुध्दिमापन चाचणी व अंकगणित

बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे

आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी..

सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) मुख्य परीक्षा

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक-1 मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं.

विषय

1.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे

2.

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

3.

सामान्य ज्ञान

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

२. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य

पेपर क्रमांक-2 सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं. विषय
1. बुध्दिमत्ता चाचणी
2. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
3. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
4. भारतीय राज्यघटना –  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.
5. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्र सरकार, केंद्रिय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).
6. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
7. न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मीक न्यायमंडळ कार्य. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
8. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल

राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) मुख्य परीक्षा

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक १ मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं.

विषय

1.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे

2.

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

3. सामान्य ज्ञान

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

२. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य

पेपर क्रमांक २ सामान्य क्षमता चाचणी पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं.

विषय

1. बुध्दिमत्ता चाचणी
2.

महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

3.

महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.

4.

भारतीय राज्यघटना –  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

5.

नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल

6.

शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ जसे उर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार दूरसंचार) रेडीओ, टि. व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता

7. आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम प्रश्न व समस्या GST, विक्रीकर, VAT, WTO, इत्यादी शी संबंधीत कायदे/नियम.
8. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WT आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडव पुरविणा-या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडीट रेटींग.
9. सार्वजनिक वित्त व्यवस्था – महसुलाचे साधन, टॅक्स नॉनटंक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शुन्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा राज्य पातळीवरील VAT सार्वजनिक ऋण वाढ रचना आणि भार राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) मुख्य परीक्षा

अभ्यासक्रम:

पेपर क्रमांक १ मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं.

विषय

1.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे

2.

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

3. सामान्य ज्ञान

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

२. माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य

पेपर क्रमांक २ सामान्य क्षमता चाचणी पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

अनु. क्रं.

विषय

1. बुध्दिमत्ता चाचणी
2.

महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व | भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

3.

महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.

4.

भारतीय राज्यघटना –  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

5.

मानवी हक्क व जबाबदान्या – संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

6.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (Maharashtra Police Act )

7. भारतीय दंड संहिता १८६० (Indian Penal Code)
8.

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (Criminal Procedure Code)

9.

भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ ( Indian Evidence Act. )

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!