Marathi govt jobs   »   Study Materials   »   Maharashtra State Symbol

Maharashtra State Symbol: Study Material for Talathi Bharti 2023 | महाराष्ट्राची मानचिन्हे

Maharashtra State Symbol

Maharashtra State Symbol: We know that Maharashtra has brief culture, environment, and history we get this information from Maharashtra State Symbol. As the national flower of India is the lotus. It also has the state emblem of Maharashtra. In this article, we are going to see what is Maharashtra State Symbol, a list of them all, and detailed information about Maharashtra State Symbol.

Maharashtra State Symbol
Category Study Material
Useful for All Competitive Exams
Subject Static General Awareness
Name Maharashtra State Symbol

Maharashtra State Symbol

Maharashtra State Symbol: कोणत्याची राज्याची संस्कुती, पर्यावरण, इतिहास याचे दर्शन आपल्याला त्या राज्याच्या मानचिन्हावरून कळते. जसे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्य मानचिन्ह आहेत. महाराष्ट्र हे पश्चिम आणि मध्य भारतातील एक राज्य आहे, ज्याने दख्खनच्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे. महाराष्ट्र हे भारतातील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. आज या लेखात आपण Maharashtra State Symbol कोणकोणते आहे, त्या सर्वांची एक यादी आणि Maharashtra State Symbol बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. ज्याचा फायदा आगामी काळातील सरळसेवा भरती जसे कि, तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत होईल.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

List of Maharashtra State Symbol | महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी

List of Maharashtra State Symbols: महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी (List of Maharashtra State Symbol) खालील तक्त्यात दिली आहे.

Maharashtra State Symbols Name in Marathi Name in English
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू Indian Giant Squirrel
महाराष्ट्राचे राज्य  फुल ताम्हण किवा जारूळ Tamhin, Jarul
महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल Yellow-Footed Green Pigeon (Hariyal)
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा Mango
महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन Blue Mormon (Papilio Polymnestor)
महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी Kabaddi
महाराष्ट्राचे राज्य मासे रोहू Rohu
महाराष्ट्राचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा Jay Jay Maharashra Majha
महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष पांढरी चिप्पी White chippy
Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_40.1
महाराष्ट्राची मानचिन्हे

List of National Highways in India (Updated)

Maharashtra State Symbol: State Animal – Indian Giant Squirrel (शेकरू)

Maharashtra State Symbol: State Animal – Indian Giant Squirrel: महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. शेकरू बद्दल माहिती खालीलप्रमाणे

  • शेकरू ज्याला सामान्यतः मलबार जायंट गिलहरी म्हणून ओळखले जाते, ही एक विशाल बहुरंगी वृक्ष गिलहरी आहे जी केवळ भारतातील जंगल आणि जंगलात आढळते.
  • भक्षकांपासून वाचण्यासाठी, शेकरू सहसा 11 मीटर उंचीच्या मोठ्या झाडांमध्ये घरटे बांधतात.
  • शेकरूचे डोके-आणि-शरीराची लांबी 25-50 सेमी, शेपटीची लांबी समान किंवा किंचित मोठी आणि 1.5-2 किलो वजन आहे, .
  • यात लक्षवेधी एक-, दोन- किंवा तीन-टोन रंगसंगती आहे. वापरलेल्या रंगांमध्ये पांढरा, क्रिमी-बेज, बफ, टॅन, रस्ट, लाल-मरुण, तपकिरी, गडद सील तपकिरी आणि काळा यांचा समावेश होतो.
Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_50.1
शेकरू

Maharashtra State Symbol: State Bird Hariyal (हरियाल)

Maharashtra State Symbol: State Bird Hariyal: हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. तो आनंद सागर, शेगाव येथे आढळतो. पाचू-कवडा या कबुतराच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीच्या झाडावर तो असतो. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. त्यांचा विणीचा हंगाम मार्च 2 ते जून असतो.

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_60.1
हरियाल

Maharashtra State Symbol: State Tree – Mango (आंबा)

Maharashtra State Symbol: State Tree – Mango: एक प्रसिद्ध, सदापर्णी, 15 ते 25 मीटर उंच, घेर 4 ते 5 मीटर आणि आकार घुमटासारखा असलेला हा वृक्ष. याची साल जाड, गर्द करडी किंवा काळपट, खरबरीत, भेगाळ, खवलेदार असते. पाने साधी, कोवळेपणी लालसर, नंतर तपकिरी होतात. शेवटी ती गर्द हिरवी, चकचकीत, लांबट भाल्यासारखी दिसतात. फुले लहान असतात, लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची असतात. झाडाला जानेवारी-मार्चमध्ये मोहोर येतो. नंतर मे-जूनमध्ये आंबे धरतात. आंबा भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे.

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_70.1
आंबा

Constitution of India: Interesting Unknown Facts about Indian Constitution in Marathi

Maharashtra State Symbol State Butterfly – Blue Mormon (ब्ल्यू मॉरमॉन)

Maharashtra State Symbol State Butterfly – Blue Mormon: ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. ब्ल्यू मॉरमॉनचे पंख 120-150 मिमी आहेत. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात, तसेच पंखाच्या खालची बाजूकाळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात राणी पाकोळी’ म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळते.

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_80.1
‘ब्ल्यू मॉरमॉन

Maharashtra State Symbol – State Flower Tamhin (ताम्हण)

Maharashtra State Symbol – State Flower Tamhni: तामण हा पानझडी वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशिया या देशांत आढळतो. तामणाच्या फुलांच्या पाकळ्या चुरगळलेल्या व क्रेप कागदासारख्या दिसतात, म्हणून त्याला इंग्रजीत क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात. भारतात हा वृक्ष शोभेकरिता सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या कडेला व बागेत हा सामान्यपणे आढळतो.

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_90.1
ताम्हण

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि, कृषी विभाग भरती 2023, तलाठी भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लोकजीवन वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_100.1
Maharashtra Test Mate

Sharing is caring!

FAQs

What is the state fruit of Maharashtra?

Mango is the state fruit of Maharashtra.

What is the state flower of Maharashtra?

Jarul is the state flower of Maharashtra.

What is the state animal of Maharashtra?

Indian Giant Squirrel is the state animal of Maharashtra

What is the state butterfly of Maharashtra?

Blue Mormon is the state butterfly of Maharashtra

Download your free content now!

Congratulations!

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_120.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Maharashtra State Symbol, Check Complete list of Maharashtra State Symbol_130.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.