Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi | 9 August 2021 | For MPSC Group B | महाराष्ट्र राज्य GK दैनिक क्विझ मराठी मध्ये | 9 ऑगस्ट 2021 | MPSC गट ब साठी

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi: दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Daily Quiz in Marathi  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

MAHARASHTRA STATE GK QUIZ

 

Q1 प्रशासकीय अधिकारी व लोकनियुक्त पदाधिकारी यांच्यातील समन्वयाबाबत “अधिकाऱ्यांनी होय तर पदाधिकाऱ्या नाही म्हणायला शिकले पाहिजे. हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत ?
(a) वसंत दादा पाटील
(b) यशवंतराव चव्हाण
(c) शरद पवार
(d) वसंतराव नाईक

Q2.यशदा ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
(a) 1963
(b) 1983
(c) 1990
(d) 1995

Q3. यशदाबाबत खालीलपैकी कोणते एक विधान सत्य नाही?
(a) महाराष्ट्र शासनाने 1963 मध्ये मुंबई येथे प्रशासकीय स्टाफ कॉलेज (ASC) स्थापन केले.
(b) 1984 मध्ये ते पुण्याला हलविण्यात आले आणि त्याचे नाव विकास प्रशासनाची महाराष्ट्र संस्था (Maharashtra) Institute of Development Administration (MIDA)) असे बदलण्यात आले
(c) पुन्हा तिचे नामंतर 1990 मध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) असे करण्यात आले
(d) ही निम-स्वायत्त संस्था असून तिच्यावर प्रशासकीय नियंत्रण हे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे

Q4. योग्य कथन/कथने ओळखा.
(अ) महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
(ब) महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या सचिवाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
(a) कथन (अ) बरोबर (ब) चुकीचे
(b) कथन (अ) चुकीचे, (ब) बरोबर
(c) कथन (अ) व (ब) दोन्ही बरोबर
(d) कथन (अ) व (ब) दोन्ही चुकीचे

Q5. खालीलपैकी कशाचे लेखापरीक्षण मुख्य महालेखापाल, मुंबई यांच्याद्वारे केले जाते?
1. महाराष्ट्र शासनाचे वित्त व विनियोग
2. जागतिक बँकेचे मदत प्रकल्प
3. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन योजना
4. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे लेखे
(a) (अ), (ब) आणि (क)
(b) (अ) (ब) आणि (ड)
(c) (अ), (क) आणि (ड)
(d) (अ), (ब), (क) आणि (ड)

Q6 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
1. बोर्स्टल महिलासाठीची (गुन्हेगार म्हणून शिक्षा पावलेल्या महिला) व्यावसायिक प्रशिक्षण शाळा येरवडा, पुणे येथे आहे.
2. कारागृह अधिकारी प्रशिक्षण शाळा कोल्हापूर येथे आहे.
(a) केवळ 1 योग्य
(b) केवळ 2 योग्य
(c) दोन्ही योग्य
(d) दोन्ही अयोग्य

Q7. महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय कुठे सुरु करण्यात आले?
(a) मुंबई
(b) पुणे
(c) अहमदनगर
(d) नागपूर

Q8. खालील विधाने विचारात घ्या:
1. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी झाली.
2. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य असतात.
3. न्यायमूर्ती अरविंद सावंत हे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
वरिलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/ त ?
(a) अ आणि ब
(b) फक्त ब
(c) ब आणि क
(d) अ आणि क

Q9 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत खालील विधाने विचारात घ्या:
1. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च 2006 मध्ये झाली.
2. 2012 च्या नाशिक महापालिका निवडणूकीत या पक्षाने 63 जागा जिंकल्या.
3. 2009 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या
4. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 3 जागा जिंकल्या.
(a) 1 आणि 2
(b) 2, 3 आणि 4
(c) 1 आणि 3
(d) 1, 2 आणि 3

Q10. 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये खालील राजकीय पक्षांची सर्वात जास्त ते सर्वात कमी मतांची टक्केवारी, यानुसार मांडणी करायची झाल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल ?
(a) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), शिवसेना (SS), भारतीय जनता पार्टी (BJP)
(b) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), BJP शिवसेना (SS)
(c) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), भारतीय जनता पार्टी (BJP), शिवसेना (SS)
(d) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), शिवसेना (SS), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), भारतीय जनता पार्टी (BJP

 

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

 

SOLUTIONS
S1. Ans.(b)
Sol. यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री

S2. Ans.(c)
Sol. 1963 – मुंबई येथे प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय
1990 – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी (यशदा) ची पुणे येथे स्थापना

S3. Ans.(d)
Sol. यशदा- एक स्वायत्त संस्था आहे. ती शासनाच्या सामान्य प्रसाशन विभागाच्या अखत्यारीत आहे

S4. Ans.(a)
Sol. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या सदस्य व अध्यक्ष यांचा कार्यकाल – 6 वर्षे ते 62 वर्षे इतका असतो.
सचिवांचा कार्यकाल निश्चित नसतो तो राज्य शासन ठरवते.

S5. Ans.(d)
Sol. लेखापरीक्षण मुख्य महालेखापाल, मुंबई – स्थापना – 1984

S6. Ans.(d)
Sol. बोर्स्टल महिलासाठीची (गुन्हेगार म्हणून शिक्षा पावलेल्या महिला) व्यावसायिक प्रशिक्षण शाळा – कोल्हापूर
कारागृह अधिकारी प्रशिक्षण शाळा – पुणे

S7. Ans.(b)
Sol. महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय – पुणे (1988);
कौटुंबिक न्यायालय कायदा, 1984 नुसार स्थापना

S8. Ans.(d)
Sol. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष व तीन सदस्य असतात
मुख्यालय – मुंबई

S9. Ans.(c)
Sol. 2012 च्या नाशिक महापालिका निवडणूकीत या पक्षाने 40 जागा जिंकल्या
2014 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 1 जागा जिंकली

S10. Ans.(a)
Sol. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 21%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) – 16.37%
शिवसेना (SS) – 16.26%
भारतीय जनता पार्टी (BJP) – 14%

 

Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व

दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन संचाच्या प्रश्नांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!