Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra State Cooperative Bank Last Date...

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply: Maharashtra State Cooperative Bank had released the notification for Last Date Extension for Apply Online on 26th May 2022. So as per that 8th of June 2022 means today is the last date to apply online for MSC Bank Recruitment 2022. Also MSC Bank has change eligibility criteria for Trainee Officers and Trainee Clerks Posts. In this article we have provided the official notification of change of eligibility criteria, Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extension notice and direct apply link.

Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022
Organisation Maharashtra State Cooperative Bank
Posts Trainee Officers and Trainee Clerks
Category Govt Jobs
Online Registration Last Date 31th April 2022 8th June 2022

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने 26 मे 2022 रोजी MSC बँकने एक notice जाहीर केली आहे ज्यात अर्ज करण्याचे शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे आणि Trainee Officers, आणि Trainee Clerks  साठी लागणारा पात्रता निकष मध्ये काही बदल करण्यात आले आहे. Trainee Officers, आणि Trainee Clerks च्या भरतीच्या संदर्भात खालील बदल केले आहेत.

  1. अर्जांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 08.06.2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  2. Trainee Clerks उमेदवारांसाठी पदवीमध्ये किमान एकूण गुणांचे पात्रता निकष 60% वरून 50% करण्यात आले आहेत.
  3. Trainee Officers, आणि Trainee Clerks उमेदवारांच्या ऑनलाइन चाचणीसाठी किमान उत्तीर्ण गुण 50% वरून 60% करण्यात आले आहेत.

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे_40.1
MSC Bank 2022 Test Series

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended Notice PDF

MSC बँक भरती 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC बँक) मुंबई ही एक शेड्युल्ड बँक आहे जी महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेचे नेतृत्व करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्जाची नोंदणी 5 मे 2022 पासून सुरू होऊन 25 मे 2022  8 जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज लिंक सक्रिय राहणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखात दिलेल्या लिंकवरून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 बद्दल संपूर्ण तपशील पाहू शकतात.

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended Notice PDF

MSC Bank Recruitment 2022, Important Dates | महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक Trainee Clerk आणि Trainee Junior Officer 2022 च्या भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार MSC बँक भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्या पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना

04 मे 2022

अर्ज करण्याची सुरवात 05 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 मे 2022  8 जून 2022

परीक्षेसाठी प्रवेशपत्र

परीक्षेच्या 10 दिवस आधी

परीक्षा तारीख जुलै 2022 च्या पहिल्या आठवड्यात

MSC Bank Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने 29 एप्रिल 2022 रोजी Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 चे Notification, Download करू शकता.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: रिक्त पदाचा तपशील

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) च्या एकूण 195 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरतीसाठी होणार आहे.

Posts Vacancies
Trainee Clerk 166
Trainee Junior Officer 29
Total Vacancies 195
Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे_50.1
Adda247 App

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: अर्ज करण्यासाठी लिंक

MSC बँक भरती 2022 अंतर्गत Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2022 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.

MSC Bank Apply Online 2022

Latest Job Alert

FAQs: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022

Q1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. MSC बँक भरती 2022ची Notification, 4 मे 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. MSC बँक भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2022 आहे.

Q3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी पासून सुरु होणार आहे?

Ans. MSC बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मे 2022 पासून सुरु झाले आहे.

Adda247 Marathi Homepage Click Here
Official Website of MSC Bank https://www.mscbank.com

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे_40.1
MSC Bank 2022 Test Series

Sharing is caring!

FAQs

When was Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022 announced?

Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022 Notification was announced on 4th May 2022.

What is the last date to apply for Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022?

The last date to apply for Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022 is 8th June 2022.

Download your free content now!

Congratulations!

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Maharashtra State Cooperative Bank Last Date to Apply Online Extended | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.