Table of Contents
विधी व न्याय विभागात 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय जाहीर
विधी व न्याय विभागात 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय जाहीर: महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाने दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय जारी केला आहे. सदर पदांमध्ये न्यायिक अधिकारी, त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी व बह्यस्त्रोत मनुष्यबळ यांचा समावेश आहे. या लेखात विधी व न्याय विभागात 19,730 पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
विधी व न्याय विभाग शासन निर्णय: विहंगावलोकन
विधी व न्याय विभाग शासन निर्णयाचे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
विधी व न्याय विभाग शासन निर्णय: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभागाचे नाव | विधी व न्याय विभाग |
पदांची नावे | विविध संवर्गातील पदे |
एकूण रिक्त पदे | 19,730 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
विधी व न्याय विभाग शासन निर्णय: पदांचा तपशील
विधी व न्याय विभाग शासन निर्णय पदांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे:
कार्यालय | पद संख्या |
न्यायिक अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय नियमित पदांचा तपशील | 2863 |
जिल्हा, मुंबई नगर दिवाणी, मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारीवृंदाच्या नियमित पदांचा तपशील | 2416 |
जिल्हा, मुंबई नगर दिवाणी, मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाहययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा – | 1131 |
दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), महानगर दंडाधिकारी व मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारीवृंदाच्या पदांचा तपशील – | 3596 |
दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), महानगर दंडाधिकारी व मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाहययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा | 1304 |
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारीवृंदाच्या पदांचा तपशील | 5052 |
दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांच्यासाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाहययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा | 3368 |
एकूण | 19730 |
विधी व न्याय विभाग शासन निर्णय PDF
उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजीचा शासन निर्णय डाउनलोड करू शकतात.
विधी व न्याय विभाग शासन निर्णय PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
RRB ALP भरती 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 |
सिडको भरती 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024 |